Namo Shetkari
- बँक खात्यांना आधार लिंक केलेले शेतकरी योजनेस पात्र असतील
- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत E-KyC केलेले पात्र शेतकरीच योजनेचा लाभ घेऊ शकतील
- लाभार्थीच्या नावावरील सर्व मालमत्तेची माहिती दिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
Namo Shetkari
36 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत ?
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये चा पहिला हप्ता मिळाला नाही. त्यानंतर आधार लिंक, मालमत्तेची माहिती न दिलेले तब्बल 36 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही.
सध्या 79 लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनाचा लाभ मिळत आहे. आता 14 वा हफ्ता तेवढ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनाच्या यामधील अटी शर्ती आहेत.