Nanded Nuksan Bharpai

Nanded Nuksan Bharpai :- जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 27 हजार बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36,000 याप्रमाणे वाढीव मदत या ठिकाणी मिळणार आहे.

यामध्ये परभणी तालुक्यातील 4 लाख 19 हजार शेतकऱ्यांना 2 कोटी 90 लाख 76 हजार रुपयेची मदत मिळणार आहे. तर तालुक्यातील 287 शेतकऱ्यांना 55 लाख 38,000 ची मदत मिळणार आहे.

असे एकूण 3 कोटी 46 लाख 15 हजारांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे. जिल्हाधिकारी गोयल यांनी सर्व तहसीलदारांना हा निधी वितरित केला. त्याच बरोबर आता लवकरच ही शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे.