Nano DAP IFFCO :- शेतकऱ्यांना खर्चात होणारा बचत, नॅनो डीएपी ची जर आपण 500 मिली ची एक बाटली 50 किलोच्या पारंपारिक दाणेदार डीएपी खात्याच्या समतुल्य राहणार असल्याची Iffco अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे.
50 किलो ची गोणी वापरण्याऐवजी तेवढे 50 ml ची बाटली फवारल्याने डीएपी ची गरज भागवता येणार आहे. यामुळे साहजिक शेतकऱ्यांचा यात मोठा पैसा वाचणार, पारंपारिक दाणेदार डीएपी ची एक गोणीसाठी शेतकऱ्यांना जवळपास 1350 रुपये खर्च येतो. अशा या ठिकाणी फक्त सहाशे रुपये मध्ये 500 ML नॅनो डीएपी हे मिळणार आहे.
नॅनो डीएपीला
अशातच शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि खर्चात बचत होणार आहे. अशाप्रकारे आता आणि यासोबत जमिनीशी सुपीकता देखील कायम ठेवता येऊ शकते. अशा प्रकारचे हे नॅनो डीएपी लिक्विडमध्ये 500 ML मध्ये आता नॅनो युरिया सारखेच शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या सेवात उपलब्ध होणार आहेत.
शेतकऱ्यांना नॅनो डीएपी व नॅनो युरिया खरेदीसाठी जवळच्या खत विक्रेता किंवा IFFCO ऑफिशियल वेबसाईटवरून ऑर्डर केल्या जातो. सध्या Coming Soon असा आहे. म्हणजे लवकरच ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. आणि याची अधिक माहिती आणि याला वापरायचं कसं आहे ? याची सुद्धा खाली माहिती तुम्हाला दिलेली आहे तिथे वाचू शकता.