Napier Grass in Marathi | शेती करून ही पैसे छापता येतात ? फक्त या पिकांची लागवड करा, आणि तब्बल 5 वर्ष कमवा पैसे पण कसे ते पहा !

Napier Grass in Marathi :- शेतकरी बांधवांनो कायम तुम्ही पिक घेत असाल जसे कापूस, सोयाबीन, गहू, हरभराच्या पिकांची लागवड तुम्ही करत असाल. आणि यामध्ये कष्ट ही फार आहे, आणि उत्पन्न किंवा जो काही नफा आहे हा देखील फार कमी आहे.

तुम्ही आता अत्याधुनिक पद्धतीने शेती करून एकदा लावलेलं पीक हे तब्बल 5 वर्ष चालू शकता. आणि त्यातून बक्कळ मोठा नफा हा वर्षासाठी तुम्ही मिळू शकतात. यासाठी हे कोणतं पीक आहे ? याची शेती कशी करावी याची माहिती जाणून घेऊया. तुम्ही शेतकरी असाल तर हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

शेतकऱ्यांचं स्वतःच्या गुरांशी जिव्हाळ्याचं नातं असतं हे सगळ्या शेतकरी बांधवांना माहीतच आहे. आता गुरांना योग्य चारा दिला तर त्यांचे आरोग्य देखील चांगलं राहत. आणि अर्थातच त्यांच्या मदतीने शेतकऱ्यांची उत्पादकता देखील मोठ्या प्रमाणात वाढते. अशाच एका पिकाची माहिती आज जाणून घेऊया.

Table of Contents

Napier Grass

जे बदलत्या परिस्थितीनुसार गुरांच्या चाऱ्यात ही नाविन्य आता घेऊन आले आहे. राजस्थान येथील बाळमेर जिल्ह्याच्या सीमा भागात शेतकरी आपल्या गुरांसाठी नेपियर चाऱ्याचे उत्पादन घेत आहे. खरंतर हे शेतकरी नेपियर, बरसीम, जिरका, आणि पैरा यासारख्या अनेक प्रकारच्या पशुखाद्यांचा पीक घेतात.

मात्र त्यापैकी नेपियर चारा हे गुरांसाठी सर्वाधिक पौष्टिक खाद्य मानलं जातं. नेपियर गवताची वाढ अगदी झपाट्याने होते दोन-तीन महिन्यातच हे गवत 15 फुटांपर्यंत वाढते. त्यामुळे त्याला हाती गवत असे देखील काही भागात म्हणतात.

Napier Grass in Marathi

नेपियर चारा

नेपियर गवताला वारंवार रुजवण्याची किंवा रासायनिक खतं किंवा कीटकनाशकाची गरज नसते. केवळ एखाद्या रोवल्यानंतर एकाच ठिकाणी येऊन सलग 5 वर्षे गवत उगत असतो. या गवताची पहिली कापणी 60 ते 65 दिवसांमध्ये करावी त्यानंतर तीस-पस्तीस दिवसांनी कापणी तुम्ही करू शकता.

हे गावातच तीन महिन्यांनी अधिक उत्पादन यातून मिळतं. तर यातून दरवर्षी शेतकरी लाखो रुपयांचं उत्पादन कमवत आहे. कमी पाणी मातीची आवश्यकता असणार आहेत. नेपियर गवत मातीचे संरक्षण देखील करत आणि सोबतच आठ ते दहा टक्के जीवनसत्व आणि 0.5 टक्के कॅल्शियम असतं.

बाडमेर चे शेतकरी बाळाराम यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांच्या शेतातून जवळ 400 शेतकरी नेपियर हे गवत नेले आहेत. त्यातून कमाई करत आहे, हे शेती नेपियर लागवड करून तुम्ही यातून जे काही गवत आहे हे विकल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा तुम्हाला मिळवता येऊ शकतो.

Napier Grass in Marathi

✅ हेही वाचा :- टोमॅटो झाला डॉलरपेक्षा भारी, अन् आता शेतकरी ही झाले कोट्यवधी, पहा या शेतकऱ्याची यशोगाथा ! आणि उत्पादन, उत्पन्न ऐकून थक्क व्हाल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *