Navin Vihir Anudan Yojana | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र | नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

Navin Vihir Anudan Yojana :- नवीन सिंचन विहीर अनुदान योजना या अंतर्गत विहिरी साठी ऑनलाइन फॉर्म सुरु झालेले आहेत.

हे कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन फॉर्म सुरु आहेत अनुदाने नेमके कसे दिले जाणार आहे त्यासाठी शंभर टक्के अनुदान आहे.

याबाबतची कागदपत्रे पात्रता इतर सविस्तर माहिती शासनाचा शासन निर्णय सविस्तर या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Navin Vihir Anudan Yojana

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठ्या योजना या सुरू केलेल्या आहेत. यात महत्त्वाची योजना म्हणजेच नवीन सिंचन विहीर योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर.

Bore well/dug well with solar pump  ही योजना योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. पाण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहे.

यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील यासाठी कागदपत्रे, पात्रता, अनुदान कसे दिले जाणार आहे. ही सविस्तर माहिती या लेखात पाहूयात.

हेही वाचा:- कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

नवीन विहीर योजना कागदपत्रे

  • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत);
  • विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून
  • अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला
  • प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • जातीचा वैध दाखला
  • 7/12 व 8-अ चा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
  • मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या
  • विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून
  • राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
  • ग्रामसभेचा ठराव.

हेही वाचा:- गाय पालन अनुदान योजना सुरु येथे पहा माहिती 

Sinchan Vihir Anudan Yojana

आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी योजना कल्याणकारी असून ही राज्यात राबवण्यात येत आहे.

आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवून शाश्वत कृषी सिंचन उत्पादन वाढीचा लाभ देणे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत विहीर बोरवेल यासाठी सोलर पंप देखील देण्यात येते. आणि विहिरीसाठी देखील या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत असतात.

सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?

ऑनलाइन अर्ज देखील सध्या सुरू आहे. आणि शासनाने 7 मार्च 2022 रोजी महत्वाचे शासन निर्णय घेऊन. या अनुदानामध्ये मोठी वाढ या ठिकाणी केलेली आहे.

नवीन विहिरीसाठी एकूण तीन लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आणि यासाठी योजनेचे कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती

खाली दिलेली माहिती आपण पाहू शकता. आणि शासनाच्या शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की.

सोलर पंप व शासन निर्णय येथे पहा 

Leave a Comment