Navin Vihir Yojana 2022 | सिंचन विहीर योजना 2022 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु

Navin Vihir Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना हे 2022 करिता सुरू करण्यात आलेले आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना. तसेच जुनी विहीर दुरुस्ती योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी हे 100 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. तर योजनेची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. 

Navin Vihir Yojana 2022शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

शेतकरी अनुदान योजना 2022 

100% टक्के अनुदानावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातीलसाठी सध्या ऑनलाइन अर्ज सुरू झालेल्या आहेत. महाडीबीटी ऑफिशियल वेबसाईट यावर ऑनलाईन अर्ज करू शकता. तर नेमका हा अर्ज कसा करायचा यासाठी कोणती शेतकरी पात्र असतील. या विषयी संपूर्ण माहिती आणि तसेच कोणत्या बाबीसाठी किती अनुदान आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी फार्मर या पोर्टल वर यायचा आहे. इकडे आल्यानंतर आपल्याला शेतकरी योजना या टॅब वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 100% टक्के अनुदानावर देण्यात येते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या दोन्ही योजनेअंतर्गत 100% टक्के अनुदान दिलं जातं.

हेही वाचा; सरकारचा मोठा निर्णय 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 सुरु 

Navin Vihir Yojana 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा मुख्य उद्देश जमिनीतील ओलावा. टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून. अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी हे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना खास करून राज्यात राबवण्यात येते. तरी योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, हे जिल्हे वगळता राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. आपण हे जिल्हे व्यतिरिक्त आपण जिल्ह्याला भरती असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना योजना. अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी असून यासाठी नवीन विहीर, जुनी विहीर, इनवेल बोअरिंग, पंप संच. वीज जोडणी आकार, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन पीव्हीसी पाईप. परसबाग इत्यादी बाबींसाठी अनुदान दिलं जातं. आणि याच योजनेसाठी अनुदान नेमकं किती दिलं जातं. या अनुदान माहितीसाठी खाली दिलेली माहिती वर जाऊन आपण नक्की पहा.

येथे पहा अनुदान किती ? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लाभार्थी पात्रता
  • लाभार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक
  • लाभार्थींकडे जातीचा दाखला असणे आवश्यक
  • जमिनीचा सात-बारा आणि आठ अ उतारा बंधनकारक
  • वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या मर्यादेत असणे बंधनकारक
  • उत्पन्नाचा दाखला सादर बंधनकारक
  • लाभार्थीची जमीनधारणा लाभार्थी कडे 0.20 म्हणजेच 20 गुंठे ते सहा हेक्‍टरपर्यंत
  • नवीन विहिरीसाठी किमान  0.40 जमीन बंधनकारक
नवीन विहीर योजना फॉर्म 2022 

विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत नवीन विहिरी साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे तरच आपण यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

येथे पहा कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती 

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर अनुदान योजना

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जुनी विहीर दुरुस्ती नवीन विहीर ई-मेल बोरिंग पंप विज जोडणी आकार शेताचे प्लास्टिक अस्तरीकरण सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन तुषार सिंचन पीव्हीसी पाईप परसबाग इतर बाबींसाठी अनुदान देण्यासाठी देखील 100 टक्के अनुदान आहे आणि यामध्ये मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर जिल्हे वगळता (Navin Vihir Yojana 2022) सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत वरील बाबींसाठी अनुदान शंभर टक्के दिला जातो आणि यासाठी पात्रता आपण खाली दिली आहेत ती पात्रता पण नक्की पहा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत नवीन विहिरीसाठी शंभर टक्के अनुदान दिलं आणि या बाबींसाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज कसा करायचा या साठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ही संपूर्ण माहिती खाली दिलेल्या आपण नक्की पहा.

Navin Vihir Yojana 2022

येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा 


📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment