कामाची माहिती ! नवरात्र उत्सव उपवासाठी कोणते मीठ खावे ? माहिती का ? आताच ताबडतोब जाणून घ्या ! | नवरात्र उपवासाला कोणते मीठ खावे ? | Navratri Upvas Salt Mahiti Marathi

Navratri Upvas Salt Mahiti Marathi :- तुम्हाला माहितीच आहे की नवरात्र उत्सव हा सुरू होत आहे. आणि या नवरात्र उत्सवामध्ये महिला उपवास करत असतात, परंतु उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे तज्ञ काय सांगतात ?, मीठ खाणार असाल तर कोणते खावे किती खावं आणि त्याचबरोबर

नेमकी उपवास करताना मीठ कोणते खावे लागते याची माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया. तुम्हाला माहितीच आहे की उपवासादरम्यान आपण अनेक पदार्थ खातो, त्यात मिठाचे प्रमाण योग्य असले पाहिजे.

त्याबरोबर नेमकं कोणतं मीठ खावं ही माहिती असणे गरजेचे आहे, त्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचा. नवरात्रीला आता अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार, आणि त्यात नवरात्री सोबत नऊ दिवस येणारे उपवास देखील सुरु होतात.

Navratri Upvas Salt Mahiti Marathi

आपण उपवासाची जी काही मोजकी पदार्थ खातो किंवा नऊ दिवसाचे उपवास करताना जे पदार्थ खातो ते काळजीपूर्वक खाल्ले पाहिजे. काही वेळा यातील काही पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, अपचन, पोट दुखी, आंबट डेकर यासारखे पोटाचे अनेक आजार होतात.

यात कोणते मीठ खावे हे आपण थोडक्यात पाहूया. आता सर्वप्रथम उपावास यांनी नेमके कोणते मीठ (salt) खावे हे तुमच्यासाठी फायदेशीर असेल याची माहिती पाहुयात. मिठाचे अनेक प्रकार आहेत साधे मीठ, सेंधव मीठ, खडे मीठ, बारीक मीठ, असे अनेक प्रकार तुम्हाला मिठामध्ये पाहायला मिळतात.

नवरात्र उपवासाला कोणते मीठ खावे ?

त्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचे उपवास करतो तेव्हा आपण साधेच मीठ खातो परंतु हे न खाता सेंधव मीठ खावे. आयुर्वेदानुसार उपवास दरम्यान नेहमी सेंधव मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. यात मुख्यतः असे सेंधव मीठ हे वांत अनुलोमन आहेत.

तसेच उपवास दरम्यान काही वेळा अपचन, ऍसिडिटी, पित्ताचे, वाताचा त्रास जाणवतो. उपवास करताना बरेचदा आपण काही न खाता उपाशीपोटी राहतो. त्यामुळे काही वेळा पित्ताचा त्रास होतो, असे विविध म्हणून सेंधव मीठ फार उपयोगी ठरते.

👮‍♂️ हे पण वाचा :- सूर्यग्रहण 2023 मराठी माहिती | आज सूर्यग्रहण पण तुम्हाला माहिती का ? भारतीय वेळेनुसार आज किती वाजता लागेल सूर्यग्रहण ?

नवरात्रि उपवास नियम मराठी

आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईटची बॅलन्स ठेवण्याकरिता सेंधव मीठ अतिशय शामक आहे. आपल्या शरीरातून सगळा प्रकारचे दोष संबंध काढण्यासाठी सेंधव मीठ खूप महत्त्वाचे ठरते. आता पोटातील अग्नी प्रज्वलित करण्यातही सेंधव मीठ उपयोगी ठरते.

उपवास दरम्यान शरीरामध्ये जठार काम राहण्यास सुरू ठेवण्यासाठी किंवा सुरू राहण्यासाठी सेंधव मीठ खावे. उपवासादरम्यान साधे मिठापेक्षा सेंधव मीठ खाणे अतिशय महत्त्वाची ठरते. अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. अशा पद्धतीने तुम्ही उपवासात या मिठाचा समावेश करू शकता.

👮‍♂️ हे पण वाचा :- LIC पॉलिसीमध्ये रोज गुंतुवा 45 रुपये, मिळतील 25 लाख रुपये, पहा कसा घ्याल लाभ ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *