New Electric Tractor launch | इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच, फक्त 80 रुपयात 6 तास काम करणार शेतात पहा किंमत व माहिती

New Electric Tractor launch :- सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आता फक्त 80 रुपयात 6 तास चालेल असा ट्रॅक्टर या ठिकाणी लॉन्च झालेला आहे. आणि त्याचे वैशिष्ट्ये त्याचबरोबर तो कितपत काम करू शकतो.

म्हणजे त्याची कॅपिसिटी किती आहे, ही संपूर्ण माहिती आजच या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. 80 रुपयात 6 तास एवढा आपला हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालू शकतो. आपण याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

New Electric Tractor launch

रस्त्यावर धावणारे इलेक्ट्रिक रिक्षा पासून प्रेरणा घेत, गुजरातच्या शेतकऱ्याने एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवलेला आहे. त्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला Marut E Tarct 3.0 असं नाव दिलेला आहे.

गुजरात मधील अहमदाबाद स्थित या कंपनीचे हे पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वाहन आहे. यामध्ये ई ट्रॅक्टर तयार होण्यासाठी जवळपास चार वर्षे अशी लागली अशी माहिती ऍग्रोटेकचे संचालक निकुंज किशोर कोराटे यांनी दिलेले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये कंट्रोलर अमेरिकन कंपनीचा आहे.

New Electric Tractor launch

येथे क्लिक करून पहा ट्रॅक्टर विषयी माहिती 

Marut E Tarct 3.0

याशिवाय इतर सर्व पार्ट्स मेड इन इंडिया आहेत. साहजिकच परवडणारे उत्पादन तयार करणारे हा त्यामागील त्यांचा उद्देश आहे. अशी माहिती देखील मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे. मारुत ई टॅक्ट रिझनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह 11kwh बॅटरी पॅक वापरते.

त्याची इलेक्ट्रिक मोटर 3kwh क्षमतेचे पावर आउटपुट देते.  या स्टेटसचा दावा आहे की त्याची बॅटरी घरगुती 15 एंपियर सॉकेटशी कनेक्ट करून फक्त चार तासात पूर्ण करता येते. एकदा चार्ज झाल्यावर हा ट्रॅक्टर सहा ते आठ तास चालू शकतो. संचालक निंकुज यांनी सांगितलेले आहेत. 

New Electric Tractor launch

येथे क्लिक करून ट्रॅक्टर बाबत माहिती पहा 


📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !