New Expressway in Maharashtra

New Expressway in Maharashtra :- अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुका :- हिंगणी देवदैठण (ढवळे वस्ती). पारनेर तालुका :- पाडळी, राजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डे, बाबुर्डी, रुई छत्रपती,

पिंपरी गवळी, रायतळे, अस्तगाव, सारोळा, कासार.  त्यानंतर नगर तालुका :- बाबुर्डी घुमट, उक्कडगाव, भातुडी पारगाव, मराठवाडी, दगडवाडी.

New Expressway in Maharashtra

पाथर्डी तालुका :- देवराई, शिरापूर, तिसगाव,निवडुंगे, सैदापूर, प्रभू पिंपरी, सुसारे, तसेच शेवगाव :- मुर्शदपूर, हसनापूर, वारखेड, चापडगाव, प्रभू वाडगाव.

आता पुरंदर तालुका :- यामध्ये खेड, शिवापुर, इथून स्टार्ट होऊन शिवरे, घराडे, चांबळी, पवारवाडी, सासवड, यामध्ये असणार आहे. हवेली तालुका :- वळती, उरळी कांचन, कोरेगाव मूळ. शिरूर :- हिंगणवाडी, देवकरवाडी, पानवली, आंबळे, कर्डे, गोळेगाव.

या रस्त्यामध्ये येणाऱ्या जमिनीसाठी आता शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. याबाबत एमएसआरडीसी ने ही बैठक दिनांक 14 रोजी आज या ठिकाणी घेणार आहेत. या मध्ये आता हा महामार्ग मुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. 6 लेन चा हा रस्ता असणार आहे.

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !