New Land Records Maharashtra :- आजच्या या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज पासून शेतकऱ्यांच्या जमिनीला आधार क्रमांक मिळणार आहे. परंतु नेमकी हा आधार नंबर काय आहे ?. सातबारा वर याला कुठे दर्शविल्या जाणार आहे ?. आणि नेमकी सातबारा कोणत्या शेतजमिनींना म्हणजेच कोणत्या जमिनींना हा आधार नंबर मिळणार आहे ?. तुमच्या जमिनीला हा आधार नंबर मिळाला आहे का ?, तुम्ही सातबारा वर हा कसा शोधू शकता ?, या संदर्भातील संपूर्ण माहिती आज लेखाच्या माध्यमातून पाहूयात.
New Land Records Maharashtra
मागील काही दिवसांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीला आधार क्रमांक मिळेल असा एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता. आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या सातबारा जमिनीला हा अकरा अंकी ULPIN आधार नंबर मिळालेला आहे. नेमकं आता काय आहे हा ULPIN आधार नंबर याच संदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. आणि अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक अर्थातच ULPIN जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी आता हा आधार क्रमांक शेत जमिनींना मिळणार आहे.
शेतीला आधार नंबर
आता या ULPIN नंबर मुळे एका का क्लिकवर जमिनीचे सर्व माहिती शेतकऱ्यांना तसेच इतरांना मिळणार आहे. जमीन खरेदीतील फसवणूक करण्यासाठी आता भुआधार म्हणजेच ULPIN क्रमांक देण्याची मोहीम राबवली गेली आहे. आता ULPIN हा नंबर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व जमिनींना व आधार नंबर मिळणार असल्याने जमीन खरेदी करतानाची फसवणूक टळणार आहे. तर या संदर्भात जर अधिक माहिती पाहिली तर सातबाऱ्यावर ही आता अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक मिळणार आहे.
येथे टच करून फायदे व तुमच्या जमिनीला आला का ? आधार नंबर
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा