New Ration Card Online Apply | घरबसल्या काढा नवीन राशन कार्ड ऑनलाईन अर्ज

 

New Ration Card Online Apply | घरबसल्या काढा नवीन राशन कार्ड ऑनलाईन अर्ज

नमस्कार सर्वांना, आता घरबसल्या आपण एका क्लिकवरती नवीन रेशन कार्ड काढू शकता तर यासंदर्भातील सविस्तर माहिती

आपण जाणून घेणार आहोत घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने नवीन रेशन कार्ड हे कसे काढू शकता त्यासाठी कागदपत्रे कोण

कोणती लागणार आहेत ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे कोणकोणती अपलोड

करायचे आहेत कितीही शुल्क आपल्याला लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

नवीन राशन कार्ड ऑनलाईन अर्ज 

आपल्याला माहीत असेल की देशभरात केंद्र सरकारने देशात वन नेशन वन कार्ड सिस्टम ही लागू केलेली आहे तर या अंतर्गत

लोकांसाठी रेशन कार्ड असणे आता महत्त्वाची झालेले आहेत हे फक्त आता स्वस्त रेशन मिळवण्यासाठी वापरले जात नाही तर

यामध्ये आपलं ओळखपत्र म्हणून देखील एक काम करतात तर आता ही योजना वन नेशन वन कार्डचे आहे ही लागू झाल्यानंतर

राज्यातील व्यक्ती स्वस्त दरात देशभरात कुठूनही आपण राशन घेऊ शकता एखाद्या व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे हे आधार

आणि पॅन कार्ड इतकेच महत्त्व झालेले आहे.

तरी ऑनलाईन रेशन कार्ड कसे आत आपल्याला करायचे आहेत कसा ऑनलाइन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती पाहूया तर

यासाठी सर्व राज्यांनी त्यांच्या राज्याच्या वेबसाईट आहेत राशन कार्ड च्या तर त्या सुरू केलेल्या तर त्यावर त्या आपण

ऑनलाईन अर्ज करू शकतो तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ज्या राज्यांच्या ऑफिशियल वेबसाईट तयार करण्यात आलेले

आहेत जसे महाराष्ट्र ची वेबसाईट (mahafood.gov.in) हे संकेतस्थळ तयार करण्यात आलेले आहे तरी या

संकेतस्थळावरून आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

रेशन कार्ड चे किती प्रकार आहेत

दारिद्र्यरेषेच्या वर (APL)
दारिद्र रेषेखालील (BPL)
अंत्योदय कुटुंबासाठी आमच्या अत्यंत गरीब लोकांना अंत्योदय कॅटेगिरी मध्ये ठेवले जाते या कॅटेगरीमध्ये व्यक्तींच्या वार्षिक

उत्पन्नाच्या आधारावर ठरविली जाते या शिवाय वेगवेगळ्या रेशन कार्डवर स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तू त्याचे प्रमाण वेगवेगळे

राहते ग्रामीण आणि शहरी भागाच्या आधारावर देखील यात फरक असतो.

नवीन रेशन कार्ड साठी पात्रता अटी

  • रेशन कार्ड काढण्यासाठी भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
  • व्यक्तीकडे इतर कोणतेही राज्याचे रेशन कार्ड नसावे.
  • ज्यांच्या नावावर रेशन कार्ड बनवले जात आहे त्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे ते मग महिला असो किंवा पुरुष त्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • 18 वर्षाखालील मुलांचे नाव पालकांच्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असतात.
  • कुटुंबात कुटुंब प्रमुखाच्या नावावर रेशन कार्ड बनवले जाते.
  • ज्या सदस्यांचे रेशन कार्ड मध्ये समावेश केला जात आहे त्यांचे कुटुंब प्रमुखाची जवळचे नाते असणे आवश्यक आहे.
  • त्यापूर्वी कोणतेही रेशनकार्डवर कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव नसावे.

तर आपण नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता आणि आपल्याला नवीन रेशन कार्ड ही मिळू शकतो

नवीन रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या राज्याचा अधिकृत वेबसाईटवर ती जायचा आहे त्यानंतर Apply

ऑनलाईन फोर रेशन कार्ड या लिंक वर क्लिक करायचं आहे, रेशन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड मतदार ओळखपत्र

पासपोर्ट हेल्थ कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळखपत्र आपल्याला द्यावे लागतील.

नवीन राशन कार्ड शुल्क किती ? 

रेशन कार्ड साठी अँप्लिकेशन 45 रुपये ते 45 रुपये पर्यंत आपल्या कडून आकारले जातात अर्ज भरल्यानंतर पण फी भरून

अर्ज समिती अर्थातच अर्ज सादर करू शकता त्यानंतर जो आपला अर्ज आहे हा फिल्ड वेरिफिकेशन झाल्यानंतर आपला अर्ज

योग्य असल्यास आपलं रेशन कार्ड तयार केले जाईल. 

नवीन रेशन कार्डसाठी कागदपत्रे

आधार कार्ड मतदार ओळखपत्र पासपोर्ट सरकारने जारी केलेले कोणतेही ओळखपत्र हेल्थ कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हे रेशन

कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून दिले जाऊ शकतात याशिवाय पत्त्याचा पुरावा म्हणून पॅन कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो

उत्पन्नाचा दाखला बीच बिल गॅस कनेक्शन बुक टेलिफोन बिल बँक स्टेटमेंट किंवा पासबुक प्रिंटर एग्रीमेंट यासारखे डॉक्युमेंट्स

लागतील.

New Ration Card Online Apply Maharashtra

नवीन रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर किती दिवसात आपलं रेशन कार्ड मिळेल रेशन कार्ड मिळवण्यासाठी

अर्जदाराला नाम मात्र शुल्क भरावे लागते (Ration Card Online Apply) यासाठी अर्जदाराला त्याचे राज्य आणि प्रदेश

माहीत असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ दिल्लीमध्येही पाच रुपये ते 45 रुपये आहे तर अर्ज केल्यानंतर तो फीड

वेरिफिकेशन साठी पाठविला जातो त्यानंतर अधिकारी फॉर्म मध्ये भरलेले माहिती वेरिफिकेशन करतात साधारणपणे ही

चाचणी अर्ज केल्यानंतर 30 दिवसाच्या आत पूर्ण होते त्यानंतर पुढील प्रक्रिया सर्व डिटेल्स व्हेरिफिकेशन केल्यानंतर रेशन

कार्ड तयार होते आणि कोणती डिटेल माहिती चुकीची सदर केल्यास अर्ज दारावर कायदेशीर कारवाई होते 

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी आपण (हा व्हिडिओ पाहू शकता) आणि त्या पद्धतीने ऑनलाईन रेशन कार्ड साठी आपण अर्ज करू शकता (व्हिडिओ क्रेडीट By:- मराठी कॉर्नर) 

 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना सुरु:- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !