New Ration Card Service | राशन कार्ड वर धान्यच नाहीतर हे लाभ पण घेऊ शकता पण कोणते ? पहा

New Ration Card Service :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखात राशन कार्ड विषयी अतिशय महत्त्वाचं अपडेट हे आलेल आहे. आपल्याकडे राशन कार्ड असेल तर ही बातमी आपल्या कामाची आहे. रेशन कार्ड वर मोफत धान्यच नाहीतर आपल्याला केंद्र सरकार या सर्व सुविधा देते. तरी या सुविधा सर्वांना माहिती असणे देखील गरजेचे आहे. तरी या सुविधा कोणत्या आहे त्याबाबतीत संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत, तर लेख संपूर्ण वाचायचा आहे.

New Ration Card Service

केंद्र सरकारकडून शिधापत्रिका धारकांना विविध लाभ किंवा सुविधा दिल्या जातात. तर रेशन कार्ड आपल्याकडे असेल तर आपण या सुविधाचा देखील लाभ घेऊ शकता. तर या ठिकाणी केंद्र व्यतिरिक्त राज्य सरकारी वेळी गरीब लोकांना रेशन कार्डच्या अनेक विशेष सुविधा पुरवतात.

सर्व फायदे व्यतिरिक्त तुम्ही बँकेत खाते उघडण्यासाठी DL बनवण्यासाठी म्हणजेच आपण ड्रायव्हिंग लायसन बनवू शकतात. एलपीजी कनेक्शन घेऊ शकतात. यासाठी रेशन कार्डचा उपयोग होतो.

राशन कार्ड नवीन नियम 

तसेच केंद्र आणि राज्य सरकार रेशन कार्ड संदर्भात कठोर नियम देखील आणत आहेत. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात अन्नधान्य मिळावे. यासाठी केंद्र सरकारने रेशन दुकानातील इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल त्यालाच आपण उपकरणे इलेक्ट्रॉनिक असं म्हणतो. तर रेशन कार्ड अंतर्गत धान्य घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे.

एकीकडे सरकारने त्यांची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाची मुदत होती. ती लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते. तर त्याची मुदत आता सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहेत. तर दुसरीकडे आता कोतेदारांना रेशन दुकानावरील खर्च कमी करता येणार नाही. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य उपलब्ध आहे का ?.

हेही वाचा; शेळी पालन करण्यासाठी कर्ज (लोन) पाहिजे का SBI बँक देणार एवढे कर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती 

राशन कार्ड वर कोणत्या सुविधा व लाभ मिळतो ? 

याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल उपकरणांना इलेक्ट्रॉनिक्स ला जोडण्याचा अन्न सुरक्षा कायदा लागू केलेला आहे. राशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांना धान्याचे वजन करताना होणारी कपात टाळण्यासाठी सरकारने हे पाहून आता यामध्ये उचलले आहे.

तर यामध्येच सुविधा पाहिल्या तर या ठिकाणी सुविधा या लाभार्थ्यांना मिळणार आहेत. तरी या सुविधा चार सुविधा आहे. तसेच आपण कोणतीही बँक खाते उघडण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतात. असे ड्रायविंग लायसन्स, गॅस कनेक्शन असेल यासाठी वापर करू शकतात. रहिवासी पुरावा म्हणून देखील आपण याचा उपयोग करू शकतात. ही माहिती आपल्याला माहिती होती का कमेंट मध्ये लिहा धन्यवाद….

हेही वाचा; नवीन घर बांधण्यासाठी असे घ्या sbi बँकेकडून कर्ज येथे पहा संपूर्ण माहिती 


📢 नवीन कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध :- येथे करा चेक कोटा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment