New Ration Card

New Ration Card :- अर्ज कसा करायचा ?, त्या संदर्भातील खाली देण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे पाहून अर्ज करू शकता. रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी पुरवा देऊन अर्जाची फी किती भरावी लागते हे देखील महत्त्वाचं आहे.

रेशन कार्डसाठी अर्जची फी पाच रुपये ते 45 रुपये पर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर फी भरा आणि सबमिट करा. पुढील पडताळणी जर आपल्याला अर्ज योग्य असल्यास आपल्याला रेशन कार्ड इशू केल्यानंतर म्हणजेच रेशन कार्ड आपले बनवले जाते.

यासाठी डॉक्युमेंट कोणती आवश्यक आहेत. त्या कमेंट पाहण्यासाठी देखील खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध आहेत. तसेच आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, शासनाने दिलेला कोणताही आयकार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स.

New Ration Card

डॉक्युमेंट रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी पुरावा म्हणून देता येतात. याशिवाय पॅन कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो उत्पन्नाचा दाखला ऍड्रेस फ्रुप विज बिल, गॅस कनेक्शन, पासबुक, टेलीफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबु.

भाडेकरार किंवा ही कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला रेशन कार्ड साठी द्यावे लागतात. एक महत्त्वाचं हे अपडेट आहे. आणि या संदर्भातील व्हिडिओद्वारे माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे.

येथे टच करून व्हिडीओ पहा