New rules for Ration card application || नवीन राशनकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे

New rules for Ration card application

नवीन राशनकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे || New rules for Ration card application

या लेखामध्ये आपण नवीन राशन कार्ड काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात तसेच 2021 22 नवीन रेशन कार्ड संदर्भातील नियम आहे तो काय आहे कोणते 10 कागदपत्रे ही रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक झालेले आहे, हेच या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

नवीन राशनकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे

रेशन कार्ड महत्त्वाचे बदल नवीन राशन कार्ड काढण्यासाठी लागणारी दहा आवश्यक कागदपत्रे, देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले राशन कार्ड तयार करणायच्या नियमात मोठा बदल झाला आहे, केंद्र सरकार देशातील जनतेसाठी विविध योजना आणत असते. त्यापैकी महत्वाची योजना म्हणजे राशन धारकांना राशन मोफत तसेच अल्प दरात उपलब्ध करून देल्या जातात.

New rules for Ration card application

नवीन/नुतनीकरण 10 कागदपत्रे                                                                                                                               

केंद्र सरकारच्या नवीन सॉफ्टवेयर राशन कार्डच्या प्रक्रिया मध्ये मोठा बदल झाला आहे, संबंधित यंत्रणेला नव्या सॉफ्टवेअरनुसार नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

कागदपत्रे खालीलप्रमाणे आवश्यक

  1.  नवीन राशन कार्ड काढण्यासाठी कुटुंबप्रमुखाचा passport आकाराचा फोटो
  2.  तुमच्याकडे जुने राशन कार्ड असेल तर ते रद्द झालेलं प्रमाणपत्र 
  3.  कुटुंबप्रमुखाचा बँक खात्याचा पासबुक Xerox copy 
  4.  कुटुंबप्रमुखाचा नावावर असलेल्या gas पासबुकची Xerox copy 
  5.  संपूर्ण कुटुंबाची आधार कार्ड Xerox copy 
  6.  कुटुंबातील सदस्याचा जन्म दाखला 
  7.  कुटुंबप्रमुखाचे आधार कार्ड 
  8.  Pan कार्ड,
  9.  मतदार ओळखपत्र बंधनकारक आहे 
  10.  रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या कुटुंबप्रमुखाच्या जातीचा दाखला

New rules for Ration card application

संबंधित कागदपत्रे गरजेची असतील. दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांचे प्रमाणपत्र जमा करावे लागेल. कुटुंबप्रमुख मनरेगा जॉब कार्डधारक असेल त्याची फोटोकॉपी, उत्पन्नाच्या दाखल्याचा पुरावा बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच पत्त्याचा दाखला म्हणून लाईट बिल, घराच्या भाड्याची पावती किंवा अॅग्रीमेंट जमा करणे बंधनकारक आहे.

राशन कार्ड मध्ये नवीन नाव वाढविणे/कमी करणे, बायकोचे आपल्या राशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठीचे कागदपत्रे व अर्ज, नवीन राशन कार्ड काढण्यासाठी अर्ज, राशन कार्ड विभक्त करणे अर्ज, दुय्यम शिधापत्रिका अर्ज, कार्ड मध्ये बदल करणे अर्ज इ. वरील सर्व अर्ज PDF काढण्यसाठी खाली link दिल्या आहे.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा Video पहा 👇


संपूर्ण माहितीसाठी हा Video येथे क्लिक करा 

वडिलोपार्जित संपप्ती मालमता संपूर्ण माहिती येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !