New Sim Card Rules :- आजचा लेखांमध्ये सर्वात मोठे अपडेट पाहणार आहोत. तुमच्याकडे सिम कार्ड असेल तर आपल्यासाठी शासनाकडून नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. तुमच्याकडे सिम कार्ड असेल आपण ही नियम जाणून घ्या, दोन वर्षासाठी जो मोबाईल नंबर आहे Block होणार आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. केंद्र सरकारने फ्रॉड, Spam कॉल, रोखण्यासाठी पाऊल उचललेले आहे. अर्थातच सरकारकडून फोर्ड आणि स्पॅम कॉल देण्यासाठी नंबर बनवण्याची निर्देश दिलेले आहेत. यासंबंधी ट्राय करून 23 फेब्रुवारी रोजी बैठक बोलवण्यात आली होती.
New Sim Card Rules
या बैठकीत सर्व समितीने एक प्लॅन बनवला होता. यांतर्गत कोणतेही युजर पर्सनल मोबाईल नंबर वापर प्रमोशन, स्पॅमसाठी करीत असेल तर मोबाईल नंबरला 2 वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच त्या पत्त्यावर नवीन सिम कार्ड जारी करण्यात येणार आहे. असे देखील महत्त्वाचा अपडेट आहे.
10 डिजीटचा मोबाईल नंबरसाठी नवीन प्लॅन ?
यांतर्गत ट्रायने प्रमोशनसाठी वेगवेगळे 10 डिजिटचा मोबाईल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहे. यांतर्गत प्रमोशन आणि स्पॅम कॉलला ओळखता येईल. सोबत मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याची निर्देश दिली आहे.
10 डिजीटचा मोबाईल नंबर
अशा प्रकारचा या ठिकाणी तुमचा काही कॉलिंगचा किंवा अन्य काही नंबर असेल त्यावरून आपण हे प्रोमोशन व स्पॅम कॉल करत असाल तर तब्बल 2 वर्षांसाठी मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात येणार आहे. ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना 7 वेगवेगळ्या कॅटेगरी बनवली आहेत.
या सर्व कॅटेगरी अंतर्गत वेगवेगळे मोबाईल नंबर करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे प्रमोशनल स्पॅम कॉल ओळखता येऊ शकते. याशिवाय Do Not Disturb म्हणजे DND ला चांगले बनवण्यासाठी केले जाणार आहेत. काय आहे त्या संदर्भातील अधिक माहिती पाहुयात.
बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स प्रॉडक्ट, क्रेडिट कार्ड, शिक्षण, आरोग्य, वस्तू आणि ऑटोमोबाईल, कम्युनिकेशन, प्रसारण, मनोरंजन, आयटी, पर्यटन इत्यादींसाठी आहे. अशा प्रकारचे सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे.
सिबिल स्कोर मोफत कसा चेक करावा ? येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा
1 thought on “New Sim Card Rules | तुमच्याकडे कोणतेही सीम कार्ड असेल तर तुमचा नंबर होणार 2 वर्षासाठी बंद; सरकारचा हा नवीन निर्णय समजून घ्या लगेच !”