New Solar Pump Yojana | Kusum Solar Pump Yojana | या शेतकऱ्यांना 18 हजार रु. मध्ये 7.5 एचपी पंप ऑनलाईन तुम्हाला मिळू शकते. असा करा अर्ज !

New Solar Pump Yojana

New Solar Pump Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी शेतीसाठी सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Scheme) सुरू. आता कोणत्या शेतकऱ्यांना किती एचपीचा कोटा मिळणार आहे.

किती शेतकरी पात्र, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 18 हजार 700 रुपये मध्ये किती एचपी पंप मिळेल. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना महाराष्ट्र करिता नवीन 3 ते 7.5 एचपी पंप करिता अनुसूचित जाती-जमाती 95% अनुदान मिळते. खुला प्रवर्ग, ओबीसी, व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळते.

अनुक्रमणिका

New Solar Pump Yojana

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत विहिरीची नोंद असणे गरजेचे आहे. ते आपण पुढे पहा, 7/12, व इतर सविस्तर माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहेत टच करून पहा.

कुसुम सोलर पंप करिता किती पंप करिता किती भरणा करावा लागतो ?. कोणत्या प्रवर्गासाठी ? खालील माहिती पहा खुला प्रवर्ग :- 3 एचपी सोलर पंप 19380 भरणा करावा लागतो. 5 एचपी सोलर पंप 13448 भरणा, तर सौर पंप 7.5hp, 37440 रु. हे सोलर पंप करिताचे नवीन दर होते.

New Solar Pump Yojana

येथे टच करून पहा संपूर्ण ,माहिती वाचा किती नवीं दर पत्रक जाहीर 

कुसुम सोलर 

SC,ST सोलर 3hp पंप करिता 9 हजार 690 रु. 5hp पंप 13 हजार 488 रु., 7.5 एचपी सोलर पंप करिता 17720 रु. भरणा आहे. संपूर्ण माहिती खालील देण्यात आली माहिती पहा.

New Solar Pump Yojana

येथे टच करून पहा संपूर्ण माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

1 thought on “New Solar Pump Yojana | Kusum Solar Pump Yojana | या शेतकऱ्यांना 18 हजार रु. मध्ये 7.5 एचपी पंप ऑनलाईन तुम्हाला मिळू शकते. असा करा अर्ज !”

  1. Pingback: Kusum Solar Pump Update | आता या शेतकऱ्यांचे सोलर पंप रद्द, तुमचं तर नाव नाही ना ? पहा हे नवीन नियम त्वरित

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !