New Tractor Cow Dung :- शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणारा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे. नेमकी काय आहेत ? या ट्रॅक्टरमध्ये खास गोष्टी काय फॅसिलिटीज आहे, आणि हा ट्रॅक्टर कसा काम करतो.
नेमकी शेणावरती चालणारा म्हणजेच शेणाच्या इंधनावर हा चालणारा ट्रॅक्टर कसा आहे. याबाबत सविस्तर माहिती त्याची कंपनी कोणती आहे, कधी लॉन्च करणार आहे.
New Tractor Cow Dung
किंवा लॉन्च केल्यानंतर किंमत काय राहू शकते. किंवा शेणावरती हा ट्रॅक्टर किती आणि कसा चालतो, पावर काय मिळणार, याबाबत संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.
गाईच्या शेणाचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी हा ट्रॅक्टर सज्ज झालेला आहे, म्हणजेच तयार झालेला आहे. गाईच्या क्षणापासून हा ट्रॅक्टर चालणार आहे. एकीकडे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
शेणावर चालणारा नवीन ट्रॅक्टर
इंधन हे दर खूपच वाढले आहे, आणि पारंपरिक इंधन ऐवजी पर्याय इंधनावर संशोधन सुरू झाले आहे. अशा मध्येच नवीन वाहन कंपनीने आता पेट्रोल आणि डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांना.
पर्याय म्हणून सीएनजी इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन ही वाणी निर्माण केलेली आहे. आज या देशाच्या कंपनीने सर्वांवर कडी करीत थेट द्यायचे क्षणापासून चालणारा ट्रॅक्टर तयार केलेला आहे.
येथे टच करून pdf व माहिती पात्रता
New Holland T- 17
याचे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. आणि ही माहिती वाचत असताना आपल्याला आश्चर्य वाटेल की गाईच्या शेणापासून हा ट्रॅक्टर कसा धावणार आहे. त्यात किती ताकती असणार आहे.
शेतीच्या कामांसाठी ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ब्रिटिश कंपनीने ही ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे. या कंपनीचं नाव बेन्नामन (Bennamann British Company) असे या कंपनीचे नाव आहे.
येथे टच करा शेतीविषयक माहिती पात्रता
Bennamann New Holland T- 17
या कंपनीने गाईच्या शेणापासून चालणारा ट्रॅक्टर तयार केलेला आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ट्रॅक्टर काहीशानापासून तयार झालेले जनावर चालणारे ट्रॅक्टरचं नाव New Holland T- 17 असे ठेवण्यात आले आहे.
मनापासून चालणाऱ्या ग्रीन ट्रॅक्टरला सी एन एच इंडस्ट्रियल. नावाच्या एग्रीकल्चर कंपनीने मिथेन एनर्जीचे प्रॉडक्ट बनविणाऱ्या Bennamann कंपनीसोबत करार करून हे ट्रॅक्टर तयार केलेले आहे.
tractor cow dung
न्यू हॉलांड T-17 ट्रॅक्टर 270 हॉर्स पावर असून तो घ्यायची असेल तर चालतो तर काय आहे. आणि कसे काम करत आहे. ट्रॅक्टर पाहूया गाईच्या क्षणापासून तयार होणाऱ्या बायोमिथेम स्टोरेज युनिटमध्ये कलेक्ट करून
ठेवतो आणि काही सेशन फ्युजिटीव्ह मिथेनच्या रूपातील गॅस तयार होतो.आणि ज्यांना एका प्रोसेसिंग युनिटमध्ये ट्रीट तसेच कंप्रेस करून लो इमिशन फ्युएलमध्ये परावर्तित केले जाते.
त्यासाठी यात क्रायोजेनिक टॅंक लावण्यात आलेला आहे. गाईच्या क्षणापासून तयार होणारा बायोमिथेन 162 डिग्रीवर ठेवला जातो. आणि तो ट्रॅक्टरला पावर देतो, त्याशिवाय क्रायोजनिक वापर मिथेनला डिझेलचा मान वापरता येथे.
📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा