Niradhar Yojana

Niradhar Yojana :- संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करावयास लागणारी आवश्यक कागदपत्रे हि खालील प्रमाणे असतील

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • फॉर्म
  • उत्पन्नाचा दाखला
  • TC / निर्गम उतारा
  • प्रवर्गानुसार या योजनेसाठी वेगवेगळे आवश्यक असलेली कागदपत्रे

Niradhar Yojana

या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास संपर्क कोठे साधावा?

तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा तलाठी साध्या किंवा नायब तहसीलदार (तहसीलदार कार्यालय) यांच्याशी संपर्क हा साधू शकतात. 

येथे क्लिक करून अधिकृत माहिती वाचा 

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !