Niyamit Karj Mafi Yojana | 50 हजार प्रोत्साहन अनुदान यादिवशी जमा होणार सहकार मंत्री पाटील यांची माहिती पहा पात्र शेतकरी यादी

Niyamit Karj Mafi Yojana :- नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.

आणि त्याचीच अंमलबजावणी आता लवकरच म्हणजे येत्या 31 जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Niyamit Karj Mafi Yojana

तरी याबाबत कोणते शेतकरी पात्र असतील, व यांच्या याद्या काम देखील झालेला आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले माहिती संपूर्ण वाचा.

दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून २०२० पर्यंत. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

हेही वाचा; कुकुट पालन शेड,शेळी पालन शेड, येथे पहा माहिती 

नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी 

नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून त्यातून आता पात्र शेतकरी निवडले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार. असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी 

ज्यांचे कर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाला सादर केली आहे.

त्याची छाननी सुरु असून आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अशा घटकांना त्यातून वगळले जाणार आहे. साधारणत: जूनअखेर पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरीत केले जाणार आहे. 

Niyamit Karj Mafi Yojana

हेही वाचा; कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रु. येथे पहा माहिती 

50 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर 

दोन लाखांवरील थकबाकीदारांना कर्जमाफी देण्यासंदर्भात अजून निर्णय झाला नाही. पण, आता नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

सर्व बॅंकांकडून सरकारला माहिती प्राप्त झाली असून आता काही दिवसांत ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा; भू-विकास बँकचे संपूर्ण कर्ज माफ 964 कोटी रु. कर्ज माफी जाहीर 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा अर्ज 

📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !