Niymit Karjdar Karjmafi Yojana | कृषीमंत्री दादाजी भुसे 1 जुलै पासून 50 हजार प्रोत्साहन अनुदान पहा लाभार्थी लगेच

Niymit Karjdar Karjmafi Yojana

Niymit Karjdar Karjmafi Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. राज्यातील नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे.

तर आता नियमित कर्जदार शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रु. प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. तर पन्नास हजार अनुदान 01 जुलै 2022 ला शेतकऱ्याला दिले जाणार आहे.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

Niymit Karjdar Karjmafi Yojana

यासाठी पात्रता काय आहेत कोणत्या वर्षातील नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी नुकताच ट्विटरवरून ट्विट करत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तर आता राज्यातील जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

या अनुदानाची रक्कम किंवा वाटपाचे काम हे 1 जुलै 2022 कृषी दिनापासून करण्यात येणार आहे. तर कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक ही लवकरच करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज सांगितले आहे.

हेही वाचा; भू-विकास बँकची संपूर्ण कर्जमाफी जाहीर येथे पहा 

शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन

तरी या माहिती मुळे आता शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर नियमित परतफेड केलेले शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान ही 1 जुलै 2022 पासून कृषी दिनानिमित्त सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

दादाजी भुसे यांचे ट्विटर हँडलची लिंक पण खाली दिली आहे थेट आपण पन्नास हजार अनुदान बाबत यांचे ट्विट पाहू शकता. 50 हजार प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार त्यासाठी पात्रता काय आहे.

कोणते शेतकऱ्यास पात्र असेल याबाबत संपूर्ण माहिती तसेच शासनाच्या नियम, अटी, शर्ती काय आहेत. याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर लगेच जाणून घ्या.

Niymit Karjdar Karjmafi Yojana

येथे पहा लगेच तुम्हाला मिळेल 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान 

कोणाला मिळणार 50 हजार प्रोत्साहन अनुदान ? 

50 हजार प्रोत्साहन अनुदान बाबत शासनाकडून नवीन परिपत्रक जाहीर. जाणून घ्या या परिपत्रकामध्ये कोणती शेतकरी म्हणजेच कोणाला 50 हजार प्रोत्साहन मिळू शकते. त्यासाठी खाली दिलेली माहिती पहा. 👉 येथे पहा परिपत्रक 

पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 10000 हजार कोटी रुपयांपर्यंत 50 हजार प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तर हे कोणत्या वर्षातील नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. याबाबत माहिती खाली दिलेली आहे लगेच जाणून घ्यावी.

येथे जाणून घ्या कोणत्या वर्षातील शेतकरी होणार पात्र 


📢 शेतीकरिता 100% अनुदान देणाऱ्या अश्या 5 योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध भरा लगेच फॉर्म :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top