Niymit Karjdar Shetkari Karjmafi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर 50 हजार प्रोत्साहनसाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे.
हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. परंतु यामध्ये आता पहिल्या टप्प्यांमध्ये किती शेतकरी या ठिकाणी 50 हजार प्रोत्साहनसाठी लाभ घेतील किंवा या ठिकाणी पहिल्या टप्प्यात किती शेतकरी पात्र ठरविण्यात आलेली आहे.

Niymit Karjdar Shetkari Karjmafi
म्हणजे KYC साठी ही संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तर यामध्ये आपलं स्टेटस असेल म्हणजेच आपल्याला 50 व्या प्रोत्साहन मिळणार का हे या ठिकाणी कसं पाहता येणार आहे.
याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया. त्याकरिता आपल्याला हा लेख संपूर्ण पाहायचा आहे. शेवटी व्हिडिओच्या माहितीद्वारे आपण या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करू शकता.
50 हजार प्रोत्साहन अनुदान
आपल्याला मिळणार आहेत किंवा नाही आणि हे परिपत्रक सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हे परिपत्रक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्याकडे परिपत्रक आहे.
दिनांक 12/10/2022 तर यामध्ये विषय आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेच्या मधील आदर प्रमाणे करण्याबाबतचे हे अपडेट आहे.
नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी
या ठिकाणी आता तर 12/10/2022 पासून सुरू होणारा असून म्हणजेच जे प्रामाणिकरण आहे. ही कालपासून सुरू झालेला आहे. तर यामध्ये 17/10/2022 अखेर आदर प्रमाणे करण्याचे कामकाज.
यामध्ये आपण सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन माहिती आपण जाणून घ्यायची आहे. की आपल्याला या ठिकाणी माहिती कर्ज खाती आपलं कर्ज कधी घेतलेला आहे.
येथे पहा लाईव्ह व्हिडीओ व चेक करा स्टेटस
📢 अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यात 132 कोटी निधी मिळणार :- येथे पहा
📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा