Niymit Karjdar Shetkari | Farmer Loan Waiver | पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान उद्या जमा होणार पण कोणाला ? पहा सहकार मंत्री यांची माहिती

Niymit Karjdar Shetkari :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांनो महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो गेल्या 2 वर्षापासून 50000 प्रोत्साहन याची घोषणा मागील सरकारने केली होती. (Farmer Loan Waiver)

नेमकी याची सुरुवात म्हणजेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची प्रक्रिया 12 ऑक्टोंबर 2022 पासून अखेर सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यासाठी 3 टप्पे हे त्यामध्ये देण्यात आलेले आहेत.

Niymit Karjdar Shetkari

पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची यादी ही जिल्हानिहाय, तालुकानिहाय तसेच गावनिहाय ही यादी शेतकऱ्यांना जाहीर झाली आहे. यांची सीएससी केंद्रावर आणि बँकेमध्ये पाहायला मिळाले आहेत.

त्यातील सर्वच शेतकऱ्यांनी केवायसी म्हणजेच पन्नास हजार प्रोत्साहनासाठी केवायसी प्रक्रिया ही केलेली आहे. तर नेमकं आता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया केलेली आहे यांना 50000 प्रोत्साहन ही कधी मिळणार आहे ?.

शेतकरी कर्जमाफी योजना 

म्हणजे रक्कम आहे ही बँक खात्यात कधी मिळणार आहे. याबाबत सहकार मंत्री यांनी थेट अधिकृत माहिती दिलेली आहे. हीच अपडेट पुढे आपण पाहणार आहोत, त्याकरिता लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे.

आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. सर्वात प्रथम शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे देखील जाणून घेणे तितकच गरजेचं आहे.

कर्जमाफी योजना 

या योजनेचा लाभ सन 2017 ते 2020 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेऊन नियमितपणाने परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मिळेल.

50,000 प्रोत्साहन अनुदान थेट सरकारकडून शेतकऱ्यांना बँक खात्यात देण्यात येणार आहे. आणि आता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन या दिवशी जमा होणार आहे.

Niymit Karjdar Shetkari

50 हजार प्रोत्साहन अनुदान कधी जमा होणार येथे टच करून पहा खरी माहिती 

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना 

सहकार मंत्री यांनी माहिती दिलेली आहे. तर नेमकं कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीवर आपल्याला क्लिक करून पाहायचा आहे. (Farmer Loan Waiver)

Niymit Karjdar Shetkari

50 हजार प्रोत्साहन अनुदान कधी जमा होणार येथे टच करून पहा खरी माहिती 


📢 50 लाखापर्यंत शेळी पालन करिता अनुदान मिळते असा करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा जीआर  

📢 शेत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान असा करा अर्ज :- येथे पहा माहिती 

Leave a Comment