Niymit Partfed Karjmafi Yojana | 50 हजार प्रोत्साहन अनुदान फक्त या शेतकऱ्यांना जाहीर पहा लगेच कोणाला मिळणार

Niymit Partfed Karjmafi Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. राज्यातील नियमित परतफेड करणारे शेतकरी आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या दिलाचा राज्य सरकारने दिलेला आहे. तर या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50हजार रु. प्रोत्साहन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. आणि यासाठी किती शेतकरी पात्र आहेत. कोणत्या वर्षासाठी म्हणजेच कोणत्या वर्षी नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ही प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. ही सविस्तर माहिती अजित पवार मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. तर याच विषयी सविस्तर संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. कोणती शेतकरी पात्र असतील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की वाचा.

Niymit Partfed Karjmafi Yojanaशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Niymit Partfed Karjmafi Yojana

यंदाचा राज्य अर्थसंकल्प सादर करताना. अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना या सुरू केलेले आहेत. त्यांनी यात महत्त्वाची योजना म्हणजेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान. तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना आता नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे 50 हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्रता, अटी, शर्ती, काय आहेत ही सविस्तर माहिती जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. तर सर्वप्रथम 20 लाख शेतकरी पात्र तर यांना 10 हजार कोटी रुपये एवढे या नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती पहा.

हेही वाचा; नवीन विहीर 5hp सोलर पंप 6 लाख 25 हजार अनुदान येथे पहा माहिती 

कोणाला मिळणार 50 हजार प्रोत्साहन

50 हजार प्रोत्साहन अनुदान हे फक्त या तीन वर्षातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. म्हणजेच या तीन वर्षात नियमित परतफेड केलेली शेतकरी या 50000 प्रोत्साहन अनुदान योजनेचे पात्र असणार आहे. कोणत्या वर्षी आहे आणि यामध्ये किती शेतकऱ्याला लाभ दिला जाणार आहे. याची संपूर्ण माहिती समोर बघू महात्मा फुले कर्ज माफी अंतर्गत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन. देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु या कोरोनाच्या कालावधीमध्ये योजनेला स्थगिती देण्यात आली होती.

हेही वाचा; pm किसान योजनेचा 11 वा हफ्ता या दिवशी जमा होणार येथे पहा तारीख 

50 हजार प्रोत्साहन अनुदान 2022 

राज्याची परिस्थिती रुळावर आल्यानंतर आता 50 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. आणि या मध्येच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी महत्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभार्थी पात्रता यादी जाहीर करण्यात आली आहे. आपण पाहिलं तर एकूण जिल्हा बँकेचे 35 हजार 879 तर राष्ट्रकृत बँक जवळपास 19 हजार शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता शेतकरी बांधवांना शेती कर्ज घेण्यासाठी तीन लाख (Niymit Partfed Karjmafi Yojana) रुपयांपर्यंतचे कर्ज आहे.

हेही वाचा; कुकुट पालन 2022 करिता ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

कोण आहेत पात्र कोणाला मिळेल 50 हजार प्रोत्साहन अनुदान 

यामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तरी यामध्ये नियमित परतफेड केलेले शेतकरी पुढील वर्षीप्रमाणे पात्र असतील. जसे 2017-18, 2018-19,  2019-20 या तीन वर्षातील शेतकऱ्यांना नियमित परतफेड केलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 2017 ते 2020 यामधील जी नियमित परतफेड केलेली शेतकरी आहे. अशी नियमित कर्जदार यांची माहिती ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे. पाहिले तर वीस लाख शेतकऱ्यांना या राज्यातील 50 हजार अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आणि यासाठी दहा हजार कोटी रुपये कर्जमाफी मजेत 50 हजार अनुदान दिले जाणार आहे.

Niymit Partfed Karjmafi Yojana

हेही वाचा; शेळी पालन 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती


📢 SBI Tractor खरेदी करिता 85% तत्काळ कर्ज योजना 2022 :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप केंद्राची नवीन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !