Niymit Partfed Yojana :- नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने पहिली यादी जारी केलेले आहे. आणि आता राज्यातील तब्बल साडेसात लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
त्यातील 6 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती. राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अधिवेशनात माहिती दिलेली आहे. आता 2017 ते 2020 या कालावधीत नियमित परतफेड केलेल्या एका वर्षात परतफेड.
Niymit Partfed Yojana
केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या याद्या पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ आपण पहा. आणि तिथून यादी कशी डाउनलोड करता येईल किंवा आपले स्टेटस कसं पहायचे त्या ठिकाणी माहिती दिली आहे.