NLM Kukut Palan Scheme | काय सांगता ! कुकुटपालन करण्यासाठी केंद्र सरकार देतय तब्बल 25 लाख रु. अनुदान ही नवीन योजना आली पहा जीआर

NLM Kukut Palan Scheme

NLM Kukut Palan Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार असं महत्त्वाचा अपडेट आहे. जे शेतकरी किंवा जे शेतकरी गट शेतकरी, कंपनी असेल आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकारकडून नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत विविध बाबीसाठी अनुदान आहे. जसे शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालन त्यानंतर डुक्कर पालन सुद्धा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

NLM Kukut Palan Scheme

आजच्या या लेखामध्ये आपण कुक्कुटपालन त्याचबरोबर अंडा उबवणी हा देखील आहे. तर हा एकूण प्रकल्प जर आपण पाहिलं तर 25 लाख रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जातं. तर याच्या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

नॅशनल लाईव्ह स्टॉक योजनेअंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो ? हे या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये कोणताही सामान्य नागरिक, तसेच शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व, कलम 8 कंपन्या.

कुकुट पालन अनुदान योजना 

या योजनेचा अर्ज करू शकतात. यालाच एनएलएम उद्यमित्र योजना म्हणून देखील म्हणतात. तर या योजनेमध्ये सर्वात प्रथम आपण ग्रामीण पोल्ट्री फार्मच्या स्थापनेसाठी 50% टक्के भांडवली अनुदान या ठिकाणी दिले जाते.

ज्यामध्ये हॅचेरी ब्रुडर, कम मदर युनिट, तर कुक्कुटपालन यासाठी अनुदान मर्यादा आहे 25 लाख रुपये. तर हॅचेरी आणि मदर इन च्या स्थापनेसाठी ग्रामीण पोल्ट्री उद्योजकतेच्या अंतर्गत निधीसाठी पात्र असलेले वस्तूंची सूचक यादी आपल्याला बनवावी लागणार आहे.

नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना 

आणि ती यादी कशी आहे त्या ठिकाणी आपण खाली पाहूया. तर 3000 अंडी उबवण्याची ह्याचे यामध्ये 2250 दिवसांची पिल्ले मिळवण्यासाठी आठवडा अशी यादी लागेल. आणि यामध्ये हॅचरी इमारतीचे बांधकाम लागेल.

इन्कयूबेटर ह्याच्यावर जनरेटर तसेच चार आठवडे पर्यंत 2000 पिल्लांची पैदेश करण्यासाठी मदर युनिट देखील लागणार आहे. त्यामध्ये शेडचे बांधकाम इलेक्ट्रिक पिल्याना पिण्याचे साधन इत्यादी लागणार आहे.

Kukut Palan Yojana GR

अशा प्रकारे आपण या ठिकाणी याचा लाभ घेऊ शकता. या संदर्भातील अधिक माहिती व शासनाचा शासन निर्णय खालील देण्यात आलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे. आणि व्हिडिओ देखील त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत.

कुक्कुटपालन योजना व या संदर्भातील शासन निर्णय. आणि या योजनेच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली देण्यात आलेल्या माहितीवरून व्हिडिओ आपण पाहू शकतात.

NLM Kukut Palan Scheme

येथे क्लिक करून पहा जीआर व व्हिडीओ 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

2 thoughts on “NLM Kukut Palan Scheme | काय सांगता ! कुकुटपालन करण्यासाठी केंद्र सरकार देतय तब्बल 25 लाख रु. अनुदान ही नवीन योजना आली पहा जीआर”

  1. Pingback: Pm Kisan Next Installment | PM किसान योजना 12 हफ्ता लवकरच मिळणार कृषी मंत्री लाईव्ह यांनी सांगितली फिक्स तारीख पहा ल

  2. Pingback: Maharashtra Solar Pump Yojana | पाच एचपी सोलर पंप करिता शंभर अनुदान पहा शासन निर्णय, असा करा ऑनलाईन अर्ज

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !