NLM Yojana Maharashtra | NLM Goat Farming Scheme | केंद्राची नवीन 100 शेळी पालन योजना मिळेल 10 लाखांचे अनुदान, बघा हा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म

NLM Yojana Maharashtra

NLM Yojana Maharashtra :- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान रबविण्याबाबत शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याबाबत जीआर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहुयात, कोणत्या बाबी करिता किती अनुदान मिळणार आहे.

तसेच जीआर बाबत सविस्तर माहिती व जीआर पाहुयात. दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. सविस्तर माहिती या जीआर मध्ये आहेत लेख संपूर्ण वाचा. या जीआर मध्ये अनुदानाच्या रकमेबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे.

NLM Yojana Maharashtra

त्याबाबत खाली या जीआर मध्ये आता आपण माहिती पाहूया. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची प्रकल्प मंजुरी समिती राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रकल्पना मंजुरी देईल. प्रकल्पासाठी अनुदानाची रक्कम भारतीय लघु उद्योग विकास बँक द्वारे लाभार्थ्यांना कर्ज देणारी बँक

किंवा वित्तीय संस्थेतील लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येईल. कर्जाचा किमान 25% हप्ता अर्जदारास बँकेने वितरित केल्यानंतरच SIDBI द्वारे अनुदानाचा पहिला हप्ता सदर पात्र अर्जदारांच्या बचत खात्यामध्ये वितरित करण्यात येईल.

NLM Yojana Maharashtra

येथे टच करून शासन निर्णय पहा सविस्तर माहिती 

शेळी मेंढी पालन योजना 

शेळी,मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास या कार्यक्रमासाठी पात्र संस्थांना शेळ्या व मेंढ्यांचे 1 युनिट किमान 100 मादी व 5 नर व त्यांच्या पटीत कमल 500 मादी व 25 नर पर्यंत ठेवता येईल.

त्या अनुषंगाने 50% अनुदानाची कमाल मर्यादा खालील प्रमाणे या ठिकाणी अनुदान रक्कम दिलेली आहे. 100 मादी व पाच नराकरिता 10 लाख रु. अनुदान मिळते. 200 मादी व 10 नर 20 लाख रुपये अनुदान.

Goat Farming Scheme 

300 मादी व 25 नराकरिता 30 लाख रु. 400 मादी व 20 नराकरिता 40 लाख रुपये. त्यानंतर 500 मादी व 25 नर करिता 50 लाख रुपये मिळणार आहेत. या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या.

की ही अनुदान रक्कम शेळ्या व मेंढ्याकरिता आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही 100 मेंढ्या किंवा शेळ्या व 5 नर शेळ्या खरेदी करू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी अनुदान रक्कम दिली आहे.

NLM Yojana Maharashtra

येथे टच करून ऑनलाईन फॉर्म भरा, पहा कागदपत्रे,पात्रता वाचा


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “NLM Yojana Maharashtra | NLM Goat Farming Scheme | केंद्राची नवीन 100 शेळी पालन योजना मिळेल 10 लाखांचे अनुदान, बघा हा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म”

  1. Pingback: Pm Kisan 13th Installments | Pm Kisan Farmer Corner | Pm किसान योजना अंतर्गत 13वा हफ्ता येण्याआधी पात्र व अपात्र यादीत नाव चे करा ऑनल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top