NPS Pension

NPS Pension :- पत्नी 30 वर्षाची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये जमा करू शकता. त्याला वार्षिक गुंतवणूक 10% परतावा मिळत असेल. वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या खात्यातून 1.12 कोटी रुपये असतील

आणि आपण सुमारे 45 लाख रुपये तुम्हाला मिळतील. याविषयी तुम्हाला दरम्यान 45 हजार पेन्शन रुपये तुम्हाला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही पेन्शन आयुष्यभर तुम्हाला मिळत राहते.

NPS Pension

तुम्हाला पेन्शन किती मिळणार वय 30 वर्षे एकूण गुंतवणूक कालावधी 30 वर्ष मासिक गुंतवणूक 5000, गुंतवणुकीवर अंदाजा दहा टक्के असू शकतो. एकूण पेशंट फंड 1 कोटी 11 लाख 98 हजार 471 रक्कम मुदतपूर्वी काढता देखील येऊ शकते.

अशाप्रकारे या ठिकाणी ही योजना आहे. या योजनेचा लाभ तुम्ही कोणत्याही बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये लिहिता ते तुम्ही उघडू शकतात.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !