Nuksan Bharpai 14

Nuksan Bharpai 14 :- यामध्ये जिरायती पीक बागायती पिके आणि बहुवार्षिक पिकांसाठी जसे जिरायती पिके 13600, बागायती पिकांसाठी 27000. हे बहुवार्षिक पिकांसाठी 36000 याप्रमाणे तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते.

याबाबत हा शासन निर्णय आहे. याबाबत सविस्तर अधिक माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, हे देखील खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

Nuksan Bharpai 14

ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा कोणत्या मंडळामध्ये किती नुकसान झाल्यावर त्यावर ही भरपाई मिळणार संपूर्ण माहिती खाली पहा.

ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती करिता विहित केलेल्या अटी शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधित आणि करावी. आणि तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळांनी 24

तासात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास. आणि त्यामुळे मंडळातील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असल्यास ही मदत अनुदेय राहणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे.

येथे पहा जीआर pdf 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !