Nuksan Bharpai List 2023 | Nuksan Bharpai | अरे वा या जिल्ह्यांची नवीन नुकसान भरपाई यादी जाहीर, पहा हेक्टरी किती ? वाचा संपूर्ण खरी माहिती

Nuksan Bharpai List 2023 :- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 च्या लाभार्थी यादीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. 2022 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं याच्यासाठी काही प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना निधीचा वितरण करण्यात आले होते.

अद्याप काही शेतकऱ्यांना मदतीचा वितरण केल्यानंतर जे लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय याद्या आल्या आहेत. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या लाभार्थ्यांची याद्या प्रसिद्ध करणे अपेक्षित आहेत.

Nuksan Bharpai List 2023

खूप मोठ्या प्रमाणात निधीचे वितरण झाल्यानंतर सुद्धा जिल्ह्यांच्या माध्यमातून लाभार्थ्याची यादी प्रकाशित करण्यात आलेले नाहीत. यापुढे सुद्धा आपण पाहिलं होतं की लातूर जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या झालेल्या येतात.

माहे जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये शेतजमीन शेती पिकाच्या नुकसानीच्या याद्या व मदतीचा तपशील सेलू तालुका यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यातील पात्र झालेल्या वाटप झालेल्या लाभार्थ्यांचे याद्या प्रकाशित करण्यात आले आहेत.

Nuksan Bharpai List 2023

Nuksan Bharpai List 2023

नुकसान भरपाई यादी येथे पहा 

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 

ज्याच्यामध्ये जो नुकसान आणि शेती पिकांचा नुकसान अशा प्रकारमध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये आपण पाहू शकता. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा तपशील देण्यात आलेला आहे.

ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच नाव गावाचं नाव बँक नाव, कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये त्या पद्धतीचे वितरण करण्यात आलेल्या बँकेचे नाव. आयएफसी कोड, बँक अकाउंट नंबर आणि वितरित करण्यात आलेले आहेत. रक्कम अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. उर्वरित सर्व याद्या पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती वर आपण टच करून संपूर्ण यादी पाहू शकता.

Nuksan Bharpai List 2023

वर्धा जिल्हा नुकसान भरपाई यादी येथे पहा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment