Nuksan Bharpai List Pdf | जून-ऑगस्टची नुकसान भरपाई यादी जाहीर लगेच यादी डाउनलोड करा यादीत नाव चेक करा हेक्टरी मिळतोय तुम्हाला ? खरी माहिती

Nuksan Bharpai List Pdf

Nuksan Bharpai List Pdf :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे.

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही वर्षापासून अगदी कमी प्रमाणात अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळत होती.

Nuksan Bharpai List Pdf

परंतु पहिल्यांदा शिंदे-फडवणीस सरकारने मर्यादा वाढवून थेट 36000 हेक्टरी केलेली आहे. कोणत्या पिकांसाठी ही किती नुकसान भरपाई मिळते. किती नुकसान झालेले शेतकऱ्यांना मिळते.

याबाबत माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे, तिथे आपण पाहू शकता. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केंद्र सरकारने वाढीदारांनी जाहीर केली.

Nuksan Bharpai List Pdf

येथे पहा कोणत्या जिल्ह्याची व काय हेक्टरी मिळणार ?

अतिवृष्टी नुकसान भरपाई लिस्ट यादी 

शेतकऱ्यांच्या खात्यावरून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना जसे जिरायती, बागायती, आणि बहुवार्षिक पिकांसाठी दोन हेक्टरची मर्यादा होती. ती वाढवून 3 हेक्टर च्या मर्यादेत करण्यात आली आहे.

आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टरी हे अनुदान शासनाने ठिकाणी जाहीर केले आहे. नेमकं आता कोणत्या जिल्ह्यांच्या यादी अपलोड झालेला आहे.

नुकसान भरपाई अनुदान यादी 

ही माहिती आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहितीवरून उपलब्ध होणार आहे. आपण तालुका, गावनिहाय यादी पाहू शकता. या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे.

तसेच तालुका, गाव, गट नंबर किती बाधित क्षेत्र आहेत. कोणत्या पिकासाठी या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहे. ही यादी आपण चेक करू शकता.

Nuksan Bharpai List Pdf

येथे टच करून थेट यादी डाउनलोड करा 

नुकसान भरपाई काय हेक्टरी मिळणार ?

या यादीतून आपल्याला कळेल की आपल्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे. किंवा मिळाली आहे. किंवा आपल्या गावातील किती शेतकरी यास पात्र ठरलेले आहेत.

कोणाला किती रक्कम कोणत्या पिकासाठी मिळाली आहे. ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. तर ही यादी डाऊनलोड कशी करायची ?.

नुकसान भरपाई यादी डाउनलोड करा 

त्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेला माहिती वरती टच करून त्याठिकाणी माहिती जाणून घ्यायची आहे. व यादी डाउनलोड करून नाव व रक्कम पहा.

Nuksan Bharpai List Pdf

येथे डाउनलोड करा pdf यादी टच करून 


📢 कुसुम सोलर पंपाचे नवीन दर जाहीर :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !