Nuksan Bharpai Manjur 2021 | नुकसान भरपाई 2021 122 कोटी 26 लाख मंजूर 

Nuksan Bharpai Manjur 2021 | नुकसान भरपाई 2021 122 कोटी 26 लाख मंजूर 

माहे मार्च, एप्रिल व मे 2021 ह्या कालावधीत झालेल्या अवेळी गारपीट अतिवृष्टी नुकसानीसाठी राज आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मत देण्यासाठी आवश्यक असलेले निधीचे मागणीची प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात घ्यावे व त्यानुसार त्यांना मदत देण्यात यावी असा शासन निर्णय दिनांक 12 मे 2021 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून 122 कोटी 16 लाख 30 हजार रुपये निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त पुणे नागपूर औरंगाबाद अमरावती कोकण नाशिक यांना वितरीत करण्यात येणार आहे.

या शासन निर्णय सोबत जोडण्यात आलेल्या विवरण पत्रा मध्ये (Nuksan Bharpai Manjur 2021) नमूद केल्यानुसार निधि विभागीय नुसार कोकण नाशिक अमरावती औरंगाबाद नागपूर पुणे यांच्याकडून जिल्ह्याने ही मदत वाटप करण्यात येणार आहे तसेच जिल्हा निहाय वरून सर्व लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे

जुलै 2021 नुकसान भरपाई 

जुलै 2021 शासन निर्णय (GR):- येथे पहा 

नुकसान भरपाई चा लाभ घेण्यास पात्र शेतकरी

प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानी करिता 33% टक्के किंवा त्यापेक्षा अनुदान नुकसान भरपाई देय आहे.

कोणाला मिळणार नुकसान भरपाई 2021

  1. ज्या शेतकऱ्यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे अश्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान हे दिले जाणार आहे
  2. कृषी सहाय्यक,तलाठी, ग्रामसेवक, यांच्या संयुक्त स्वाक्षरी ने पूर्ण केलेले पंचनाम्यानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करावे.
  3. संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात थेट जमा करावी (Dbt)
  4. कोणत्याही बाधितांना रोख किंवा निविष्ठा स्वरूपात मदत करण्यात येऊ नये

फक्त या जिल्ह्यांना मदत

(सदर रक्कम रु. लाखात)
कोकण विभाग
सिंधुदुर्ग जिल्हा:- 5 लाख 10 हजार रु.
रत्नागिरी जिल्हा:- रु. 24 लाख 20 हजार रु.
एकूण कोकण विभाग:- 29.30 रु.

पुणे विभाग
सातारा जिल्हा:- 23 लाख 42 हजार रु.
पुणे जिल्हा:- 64 लाख 1 हजार रु.
सांगली जिल्हा:- 1 कोटी 2 लाख 38 हजार रु.
कोल्हापूर जिल्हा:- 69 लाख 84 हजार रु.
सोलापूर जिल्हा:- 57 लाख 10 हजार रु.
एकूण पुणे विभाग:- 316.75 रु.

नाशिक विभाग
नाशिक जिल्हा:- 1167,2376 रु.
धुळे जिल्हा:- 226.987 रु.
जळगाव जिल्हा:- 3535, 3164 रु.
अहमदनगर जिल्हा:- 1006, 811 रु.
एकूण नाशिक विभाग :- 5936,34 रु.

औरंगाबाद विभाग
औरंगाबाद जिल्हा:- 259.69 रु.
जालना जिल्हा:- 486.78
परभणी जिल्हा:- 25.54 रु.
हिंगोली जिल्हा:- 14.80 रु.
नांदेड जिल्हा:- 20.66 रु.
बीड जिल्हा:- 590.87 रु.
लातूर जिल्हा:- 51.46 रु.
उस्मानाबाद जिल्हा:- 1.74 रु

एकूण औरंगाबाद विभाग:- 1551,54 रु.

अमरावती विभाग
अमरावती जिल्हा:- 2108,14 रु.
अकोला जिल्हा:- 78.06 रु.
यवतमाळ जिल्हा :- 10.88 रु.
बुलढाणा जिल्हा:- 1013,06 रु.
वाशिम जिल्हा:- 677,42 रु.
एकूण अमरावती विभाग:- 3887.56 रु.

नागपूर विभाग
नागपूर जिल्हा:- 23.545 रु.
गोंदिया जिल्हा :- 26.888 रु.
चंद्रपूर जिल्हा:- 35,742 रु.
गडचिरोली जिल्हा:- 139,532 रु.
भंडारा जिल्हा:- 236,858 रु.
वर्धा जिल्हा:- 39,245 रु.
एकूण नागपूर विभाग:- 504.81
एकूण राज्य:- 12226,30 रु.

नुकसान भरपाई 2021

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

NDRF व SDRF च्या निकषानुसार भरपाई

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद (NDRF)
राज्य आपत्ती प्रतिसाद (SDRF)
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद आणि राज्य आपत्ती प्रतिसाद यांचे निकष नुसार व नुकसान भरपाई 2021 शेतकऱ्यांना दिल्या जाईल त्यांचे निकष अटी शर्ती काय आहेत त्यांचा जीआर पहाण्यासाठी येथे पहा


नवीन राशनकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे:- येथे पहा

शेतात जाण्यासाठी रस्ता पाहिजे:- येथे पहा 

 

Leave a Comment