Nuksan Bharpai Manjur :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणाऱ्या अपडेट आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कडून परिपत्रक काढण्यात आलेला आहे.
परिपत्रक हे संपूर्ण या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांना आपल्याला माहीतच असेल की 2022 या वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

Nuksan Bharpai Manjur
याबाबत शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देखील या ठिकाणी देण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. आणि याबाबत अनुदान देखील तहसील कार्यालया पर्यंत प्राप्त झाले आहेत.
परंतु नेमके शेतकऱ्यांनाही कधी मिळणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून एक अपडेट आलेला आहे. हे संपूर्ण अपडेट आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
नुकसान भरपाई अनुदान
सदर परिपत्रके जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्याकडून आलेला आहे. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आहेत, ही पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी केलेले आहेत.
याची सॉफ्ट कॉपी एक्सेल शीट मध्ये व हार्ड कॉपी स्वाक्षरी. करून संबंधित ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी संबंधित गावचे तलाठी यांच्याकडून 10/10/2022 पर्यंत प्राप्त करून घ्यायचे आहेत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022
या ठिकाणी सदर यादीची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी स्वाक्षरी करून तहसीलदार यांच्याकडे 14/102022 पर्यंत आहेत. अशा प्रकारचे हे परिपत्रक आहेत.
आता लाभार्थ्यांना कधी जमा होईल याबाबत देखील परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे नाव बँकेची माहिती यामध्ये कुठेही चूक होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे.
कधी मिळणार भरपाई
या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी दिलेली आहे. तर तहसीलदार यांनी प्राप्त याद्यानुसार देयक कोषागरात सादर करून शेतकऱ्यांच्या खात्यात दिनांक 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत निधी जमा होईल.
अशी सूचना या मार्गदर्शक सूचनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या परिपत्रकात देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना 20/10/2022 पर्यंत निधीची बँक येथे 100% वितरण करण्यात यावी.
येथे पहा परिपत्रक व व्हिडीओ
सदर कामात कोणीही कोणतीही या ठिकाणी हायगय केल्यास त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल. याची देखील नोंद घ्यावी अशी माहिती त्यांच्या परिपत्रकात देण्यात आलेली आहे. याबाबत परिपत्रक आपल्याला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता.
📢 100% अनुदानावर गाई पालन योजना सुरु हा व्हिडीओ पहा :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार ? :- येथे पहा