Nuksan Bharpai Nidhi Manjur | अतिवृष्टी नुकसान भरपाई 132 कोटी रु. निधी आला, या 1 लाख 34 हजार शेतकरी पात्र पहा तालुका यादी

Nuksan Bharpai Nidhi Manjur

Nuksan Bharpai Nidhi Manjur :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 132 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आलेला आहे.

कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जवळपास 1 लाख 34 हजार शेतकरी हे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर याबाबत संपूर्ण माहिती पाहूया.

Nuksan Bharpai Nidhi Manjur
Nuksan Bharpai Nidhi Manjur

Nuksan Bharpai Nidhi Manjur

हिंगोली जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट, मध्ये अतिवृष्टी पुरामुळे बाधित, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 157 कोटी 4 लाख 52 हजार रुपये निधी मिळाला आहे.

शुक्रावर पर्यंत 1 लाख 61 हजार 207 शेतकऱ्यांना 154 कोटी 44 लाख 42 हजार 600 रुपये. इतके मदतीचे वाटप करण्यात आलेली आहे.

नुकसान भरपाई अनुदान 

मात्र सततच्या पावसामुळे बाधित परंतु NDRF निकाषामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. परंतु त्यासाठी अपेक्षित 132 कोटी 14 लाख 36 हजार रुपये.

निधी वितरणास मान्यता न दिल्यामुळे चार तालुक्यातील 1 लाख 34 हजार 406 शेतकरी यामध्ये मदतीचे प्रतिशत आहे. हिंगोली जिल्ह्यात पाच तालुकेतील जिरायती,बागायती.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 

फळपिके मिळून एकूण 1 लाख 13 हजार 620 हेक्टरवरील 33% पेक्षा अधिक नुकसान झाले. तर बाधीत शेतकऱ्यांसाठी प्राप्तीची क्षेत्रातील बाधित 1 लाख 25 हजार 575 शेतकऱ्यांनी नुकसणीबद्दल प्रति हेक्टरी 13,600 नुसार 151 कोटी 97 लाख 73 हजार रुपये.

नुकसान भरपाई अकोला 

बागायती क्षेत्रातील 8 हजार 227 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 27000 नुसार 05 कोटी 1 लाख 39 हजार रुपये. बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसणीबद्दल 168 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 36 हजार रुपये.

नुसार 05 लाख 40 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. तर आता हिंगोली जिल्ह्यांमध्ये किती निधी आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यांना किती निधी मिळाला आहे. याबाबत थोडक्यात माहिती खाली आपण पाहू शकता.

Nuksan Bharpai Nidhi Manjur

येथे पहा अकोला जिल्हा तालुका यादी 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

1 thought on “Nuksan Bharpai Nidhi Manjur | अतिवृष्टी नुकसान भरपाई 132 कोटी रु. निधी आला, या 1 लाख 34 हजार शेतकरी पात्र पहा तालुका यादी”

  1. Pingback: Niymit Karjdar Shetkari Karjmafi | 50 हजार प्रोत्साहन अनुदान याद्या आल्या, येथे पहा तुम्हाला मिळेल का ? चेक करा स्टेटस ऑन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !