Nuksan Bharpai Scheme |

Nuksan Bharpai Scheme :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तालुकानिहाय प्राप्त निधीची तरतूदे पुढीलप्रमाणे आहे. नांदेड- 25 कोटी 89 लक्ष, अर्धापूर -29 कोटी 16 लक्ष.

कंधार -55 कोटी 12 लक्ष, लोहा 61 कोटी 5 लक्ष. देगलूर 42 कोटी 95 लक्ष, मुखेड 54 कोटी 70 लक्ष, बिलोली- 40 कोटी 35 लक्ष. नायगाव- 45 कोटी 5 लक्ष, धर्माबाद- 29 कोटी 53 लक्ष.

Nuksan Bharpai Scheme

उमरी- 40 कोटी 11 लक्ष, भोकर- 52 कोटी 43 लक्ष. मुदखेड- 24 कोटी 27 लक्ष, हदगाव-85 कोटी 20 लक्ष, हिमायतनगर- 42 कोटी 74 लक्ष, किनवट-67 कोटी 9 लक्ष, माहूर- 22 कोटी 20 लक्ष.

असे एकूण जिल्ह्यास 717 कोटी 88 लाख रुपये. निधी प्राप्त झाला असून वाटप सुरु आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !