Nuksan Bharpai Yadi | नुकसान भरपाई | या शेतकऱ्यांना मिळणार 18.49 लाख रु. तुम्ही आहात का पात्र ? तुम्हाला किती मिळेल पहा ?

Nuksan Bharpai Yadi :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर आता चर्मरोगाची नुकसान भरपाई पोटी राज्यातील 7274 पशुपालकांच्या खात्यावरती १८.४९ कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत.

हे कोण लाभार्थी पात्र आहेत ?, पशुसंवर्धन आयुक्त यांनी माहिती दिलेली आहेत. आयुक्त म्हणतात महाराष्ट्रातील पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाची पथक आज रोजी तीन दिवसाच्या दौरा वर आलेले आहेत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Nuksan Bharpai Yadi

राज्यांमध्ये 21/11/2022 अखेर 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 366 संसर्ग केंद्रामधील चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. आतापर्यंत 2 दोन लाख 82 हजार 595 बाधित पशुधणापैकी एकूण 2 लाख 5 हजार 110 पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत.

उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधित पशुधणापैकी 19 हजार 77 पशुधणाचा मृत्यू झालेला आहेत. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. आणि अशाप्रकारे आता हा निर्णय शासनाने यावेळी घेतलेला आहे.

लम्पी रोग नुकसान भरपाई 

अशा नुकसान भरपाई पोटी राज्यातील 7274 पशुपालकाच्या खात्यावरती 18.49 कोटी रुपये. जमा करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन प्रतापसिंह यांनी यावेळी दिलेले आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाहीर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आलेल्या. त्यामधून एकूण 137.97 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण देण्यात आलेल्या आहेत. जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद.

येथे क्लिक करून पात्रता चेक करा 

लम्पी रोग 

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार, मुंबई उपनगर, या जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेली आहेत. अशाप्रकारे आता या ठिकाणी ही भरपाई लाभार्थ्यांना मिळाली आहे.

या ठिकाणी जमा झाली असल्याची माहिती देखील पशुसंवर्धन आयुक्त यांनी यावेळी दिलेले आहेत. आपण लम्पी चर्मरोग याकरिता आपलं जनावर दगावले असेल. आपल्याला भरपाई किती मिळते ?, यासाठी अर्ज कसा करावा लागतो ?, माहिती खाली दिलेली आहे.

येथे क्लिक करून फॉर्म भरा 


📢 शेती विषयक माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे पहा 

📢 चंदन लागवड योजना :- येथे पहा 

Leave a Comment