Nuksan Bharpai Yadi 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2 हफ्ता यादी जाहीर आतच नाव चेक करा

Nuksan Bharpai Yadi 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2 हफ्ता यादी जाहीर आतच नाव चेक करा

Nuksan Bharpai Yadi 2022

Nuksan Bharpai Yadi 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021. या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा शेतकऱ्यांसाठी बातमी समोर आली आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या ह्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले आहे.

तर कोणत्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे. या संदर्भातील यादी आहेत ते आपल्या मोबाईल वर कसे पहावे. याविषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा यांमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

अनुक्रमणिका

Nuksan Bharpai Yadi 2022

गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे तसेच परिस्थितीमुळे राज्यातील विविध शेत पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि यासाठी सरकारने मोठे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही. तर आता अशातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा दुसरा हप्ता याठिकाणी देण्यात येणार आहे. आणि या संदर्भातील नुकसान भरपाई टप्पा 1 व टप्पा 2 च्या याद्या कशा पाहता येणार आहे. मोबाईल वर हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा; सोलर पंप 100% अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

Nuksan Bharpai List Download

आजच्या लेखामध्ये राज्यातील 12 जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई याद्या या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहेत. तर हे 12 जिल्हे कोणते आहेत. त्यामध्ये कोणत्या तालुक्यांची याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे. आता डाउनलोड कसे करायचे आहेत. आपल्या मोबाईलवरून संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ती जाऊन आपण त्या याद्या डाऊनलोड करू शकता. आपण आपल्या जिल्ह्याच्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन पाहावे लागेल. जसे की, aurangabad.gov.in असे संकेतस्थळ वर भेट देऊन यादी पहावी.


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन योजना महाराष्ट्र 2022 :- यादी जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !