Nuksan Bharpai Yadi 2022 | अतिवृष्टी भरपाई यादी | नुकसान भरपाई याद्या आल्या

Nuksan Bharpai Yadi 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याच अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आली आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वच नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे. तर काही जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम अजूनही शेतकऱ्याला मिळाली नाही. तर आजच्या लेखामध्ये आपण कोणत्या जिल्ह्याचे नुकसान भरपाई याद्या आपल्याला स्वतःच्या मोबाईल वर डाऊनलोड करता येणार आहे. तसेच तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळाली आहे किती क्षेत्र आपल्या बाधित दाखवण्यात आलं होतं. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा. 

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा

Nuksan Bharpai List 2022 

आपल्याला माहीत असेल की मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे राज्यातील पूर्ण जवळपास पिके उध्वस्त झाली होती. तर कृषी विभागाने पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली होती त्याचे पंचनामे पूर्ण होऊन राज्य शासनाला पंचनामा ची संपूर्ण माहिती कळवली. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर केले होते, आणि याच मध्ये आता नुकसान भरपाई यादी या 12 जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ती उपलब्ध करण्यात आलेले आहे. तरी आपल्या याद्या डाऊनलोड करून आपल्याला किती नुकसान भरपाई मिळाली आहे. गट नंबर किती आहे नुकसान किती दाखवण्यात आले आहे ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे.

नुकसान भरपाई यादी 2022 

धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नंबर पहिली यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

सिंधुदुर्ग नुकसान भरपाई 2022 

जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

औरंगाबाद नुकसान भरपाई यादी 

जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 

 

पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे. (Nuksan Bharpai Yadi 2022) पुणे जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

👉👉येथे क्लिक करा यादी पहा👈👈 


📢 500 शेळ्या 25 लाख रु. योजना सुरु :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !