Nuksan Bharpai Yadi 2023 | Nuksan Bharpai List | या जिल्ह्यांच्या नवीन नुकसान भरपाई यादी आली, यादीत तुमचं नाव आहे का ? व किती रक्कम पहा लगेच

Nuksan Bharpai Yadi 2023 :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई जी शासनाने जारी केली होती. तरी यापैकी या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थी याद्या जारी झालेल्या आहेत.

हे दोन जिल्हे कोणते आहेत नेमकी या ठिकाणी किती रुपयापर्यंत प्रति शेतकरी ही रक्कम मिळणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना 10 ते 25 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे.

Nuksan Bharpai Yadi 2023

राज्यामध्ये 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात शिल्पकांचे अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना शासनाने मोठे पॅकेज जाहीर करून दिलासा दिलेला होता.

अजून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थी याद्या आलेले नाहीत. या दोन जिल्ह्यातील पात्र लाभार्थी याद्या आलेले आहेत. अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची पिकाची अत्यंत नुकसान झाले असताना शासनाने पॅकेजेस जारी गेलेला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 

यामध्ये आता कोणते शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे हे खूप महत्त्वाचा आहे. शासनाने यावर्षी अनुदानात मोठी वाढ करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. बाहेरची पिकांच्या प्रति हेक्टरी 36 हजार रुपये इतकी रक्कम

अशाप्रकारे बाहुवार्षिक आणि बागायती त्यानंतर जिरायती पिकांना मोठी नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांच्या यादी आलेले आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Nuksan Bharpai Yadi 2023

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार विमा येथे टच करून पहा यादीत नाव 

नुकसान भरपाई यादी महाराष्ट्र 

शासन संबंधीचा जीआर आहे, हा जीआर ची लिंक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाई मिळणार आहे, हे देखील माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आपण ही नुकसान भरपाई पाहू शकता.

Nuksan Bharpai Yadi 2023

येथे पहा कोणते 2 जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी आली व नाव शोधा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !