Nuksan Bharpai Yadi Maharashtra |यासर्व जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई याद्या आल्या

Nuksan Bharpai Yadi 2022

Nuksan Bharpai Yadi Maharashtra : नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये राज्यातील या जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई यादी या पूर्णतः अपलोड करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम तसेच किती बाधित क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यांना किती रक्कम ही मिळाली आहेत ही संपूर्णपणे यादीमध्ये पाहू शकता. यादी डाउनलोड देखील आपण करू शकता आता नेमकी नुकसान भरपाई यादी. अर्थातच अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी ही कोणत्या जिल्ह्याची पोर्टल वर अपलोड करण्यात आलेली आहेत हे याद्या कशा डाउनलोड करायचे कसे आहेत. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 

आपल्याला माहीतच असेल की राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. यामध्ये जिरायती पिकांसाठी 10 हजार रु. बागायती पिकांसाठी हेक्‍टरी 15 हजार रुपये बाहूवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 25 हजार अशी मदत जाहीर केली आहे. (ही मदत 2 हेक्टर क्षेत्रासाठी लागू राहील).

नुकसान भरपाई यादी 2021

शेत पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतामधील पूर्ण पिके उध्वस्त झाली आहेत. कृषी विभागाने पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. पिकांचे पंचनामे पूर्ण करून राज्य शासनाला पंचानामा संपूर्ण माहिती कळवल्यानंतर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर केलं होतं. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्यात आली आहे. 

त्या संदर्भातील कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली याबाबत याद्या सर्व जिल्ह्याच्या संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या याद्या अजून जिल्ह्याच्या संकेतस्थळा वर प्रकाशित करण्यात आलेले नाही. कारण यादी काम अजून बनविण्याचे काम सुरू आहे. जश्या याद्या तयार होतील सर्व जिल्ह्यांच्या त्या प्रत्येक संकेतस्थळावरती याद्या प्रकाशित केल्या जाणार आहे.

Nuksan Bharpai Yadi Maharashtra


📢 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !