Nuksan Bharpai Yadi | अतिवृष्टी नुकसान भरपाई | या जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई यादी आली यादी डाउनलोड करा

Nuksan Bharpai Yadi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी. महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा निर्णय घेतला होता. या संदर्भात शासनाने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेले आहे.

ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जमा झालेली आहे. अशा सर्व शेतकऱ्याना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टल वरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. नेमकी आता हा कोणता जिल्हा आहे ?. (Compensation list)

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Table of Contents

Nuksan Bharpai Yadi

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी पोर्टल वरती तालुकानिहाय आहे. तसेच गावनिहाय यादी शासनाच्या पोर्टल वर अपलोड आहे. ही यादी डाऊनलोड कशी करायची किंवा कोणत्या जिल्ह्याची यादी आहे. ही रक्कम किती मिळाली आहे ?.

किंवा कोणते पिकाच किती नुकसान दाखवण्यात आलेला आहे. बँक अकाउंट नंबर असेल इत्यादीची संपूर्ण यादी पीडीएफ यादी आपण डाऊनलोड करा. त्यामध्ये आपलं नाव आहे का ?, किंवा आपल्या शेजारील शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली आहे.

नुकसान भरपाई यादी महाराष्ट्र 

ही संपूर्ण माहिती लेखांमध्ये आपण पाहू शकतात. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि हा लेख जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. यंदा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती यामध्ये मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले.

शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. शासनाने यंदा शेतकऱ्यांना मोठा फायदा करत नुकसान भरपाई अनुदानात वाढ केलेली आहे. आणि त्याचबरोबर अनुदानामध्ये मर्यादा होती क्षेत्र मर्यादा ही प्रति हेक्टरी कोरडवाहू, बहुवार्षिक, बागायती. या पिकांसाठी 3 हेक्टरची मर्यादा करण्यात आली होती.

Nuksan Bharpai Yadi

अतिवृष्टी नुकसान यादी डाउनलोड करा येथे क्लिक करून

Nuksan Bharpai Yadi
Nuksan Bharpai Yadi

📢 SBI बँक Tractor खरेदीसाठी 100% कर्ज लोन :- येथे पहा 

📢 SBI बँक देते जमीन खरेदी साठी 30 लाख रु. कर्ज :- येथे पहा

Leave a Comment