Nuksan Bharpai :- जिरायती पिकासाठी वाढीव दराने मदत 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यातीमध्ये आहेत. तसेच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत 27 हजार प्रती हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये आहेत. त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 36 हजार प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादा मध्ये असणार आहे. ज्याप्रमाणे आपले शेत पिकांचे नुकसान दाखवण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे ही नुकसान भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई सदर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील माहिती पहा.