OBC Gharkul Yojana

OBC Gharkul Yojana :- आता अनुसूचित जाती VJNT च्या धरतीवर ओबीसीसाठी घरकुल योजना राबविण्याचा प्रस्तावित आहे. अनेक ओबीसी प्रतिनिधींनी तशी मागणी केली असताना ओबीसींसाठी घरकुल योजनेत बांधकामासाठी निधी तर दिलाच आहे. परंतु त्यासोबत समूह करून काहीजणांनी एकत्रित प्रस्ताव दिला, तर मोफत व अल्प दरात जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

असे देखील माहिती वृत्तपत्रानुसार दिली आहे, किती मिळू शकेल रक्कम ?, राज्य शासनाकडून 1 घर बांधण्यासाठी सपाट भागात 1 लाख 20 हजार तर डोंगरी भागामध्ये 1 लाख 30 हजार रुपये. एवढं अनुदान साहित्य दिले जाते, त्यापेक्षा अधिक खर्च करून लाभार्थी घर बांधकाम करू शकतात. दोन्ही ही मध्ये 269 चौरस फुटाचे घरांची जागा आहेत.

OBC Gharkul Yojana

VJNT लाभार्थ्यांसाठी सरकारकडून जागा देण्यासाठी तर देखील करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु त्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही मागील सरकारच्या आधीच्या प्रस्तावातील पुणे उद्योग करून नवीन प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे तो पाठवला जाणार आहे.

असे ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी माहिती दिली आहे. आणि या संदर्भातील म्हणजेच संपूर्ण माहितीबद्दल वृत्तपत्रांमध्ये माहिती आलेली आहे वृत्तपत्रातील माहिती खाली दिलेली आहे ती त्या अधिकृत माहिती आपण पाहू शकता.

अधिकृत माहिती येथे टच करून पहा