Offline Upi Payment Process :- आजच्या या लेखात सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक ज्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंटसाठी
गुगल पे, फोन पे हे राहतच, तर अशा नागरिकांसाठी अशा शेतकऱ्यांसाठीची ही सर्वात महत्त्वाचे बातमी आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येत आहे.
Offline Upi Payment Process
कुठेही जर आपण गेला तर क्यूआर कोड हा आपल्याला दिसतो. आणि आपण ही ऑनलाइनच पेमेंट करत असतो. आता इंटरनेट विना देखील तुम्ही यूपीआय पेमेंट्स करू शकणार आहात.
अर्थातच विदाऊट इंटरनेट तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकणार आहात. तर गेल्या काही वर्षात भारतात डिजिटल पेमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
विदाऊट इंटरनेट तुम्ही यूपीआय पेमेंट
पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे ऍक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. परंतु आता विना इंटरनेट शिवाय ऑनलाइन पेमेंट करू शकता.
तरी याचविषयीची संपूर्ण प्रोसेस समजून घेऊया ही तुमच्यासाठी महत्त्वाचे बातमी आहे. तुम्ही तुमच्या फोन द्वारे यूएसडी कोड चा उपयोग करून ऑफलाइन मोड मध्ये यूपीआयचा उपयोग करू शकता.
येथे क्लिक करून पहा विना इंटरनेट कसे करायचे पेमेंट ? वाचा कामाची माहिती
Upi Offline Payment
तुमच्याकडे स्मार्टफोन असो किंवा अथवा फीचर फोन या दोन्हीही डिवाइस मध्ये तुम्हाला *#99# सेवा सपोर्ट करतो. आणि त्याचबरोबर यूपीआय पेमेंट करण्यासाठी तुमचा फोन नंबर
बँक खातेशी लिंक असणे गरजेचे आहे. आता स्मार्टफोन युजर्स फोन पे, गुगल पे इत्यादी यूपीआय सहज पेमेंट करू शकतात. मात्र फीचर फोन युजर *#99# यूएसडी कोड वापरून या सुविधांचा लाभ घेऊ शकता. हे फीचर इंटरनेटने नसलेल्या स्मार्टफोनमध्ये देखील काम करते
UPI USSD कोडला डिसेबल करू शकता ?
त्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये *99# हा नंबर डायल करावा लागेल. त्यानंतर पर्याय उपाय निवडा त्यानंतर सातवा पर्याय निवडा म्हणजेच 7 नंबर निवडा
आणि युपीआयडी ला कन्फर्म करा, त्यानंतर तुम्ही हे सर्व लाभ घेऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही विदाऊट इंटरनेट विना इंटरनेटचे यूपीआय पेमेंट करू शकता.
पुन्हा सर्वसामान्यांना फटका; वीज बिल दरात मोठी वाढ; वाचा नवीन वीज दर ! खिशावर पडेल एवढे अतिरिक्त भार
📢 शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना, जिल्हा परिषद अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा