Old Land Record Maharashtra | जमिनीचे सर्व कागदपत्रे फेरफार, खरेदी दस्त असे 64 कागदपत्रे ऑनलाईन काढा

Old Land Record Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. शेती संबंधीतील सर्व जे कागदपत्रे आहेत. आपल्याला तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय मध्ये वारंवार फेरा मारावे लागतात. आणि याचा विचार करतात शासनाने जमिनीचे विविध प्रकारचे असे कागदपत्रे.

Old Land Record Maharashtra

जसे व जुने फेरफार, जुने खरेदी जस्त जे विविध सातबारा असतील. जुने कागदपत्रे ऑनलाईन शासनाने केलेली आहेत. आणि आपण ऑनलाइन स्वतःच्या मोबाईल वरती ही कागदपत्रे डाऊनलोड करू शकता. तरी डाऊनलोड कशी करायची आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे हा लेख संपूर्ण वाचून घ्यायचा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

जुने फेरफार,जुने जमिनीचे कागदपत्रे 

आजचे 58 अभिलेखाचे प्रकार आहेत. तरीही आपण संपूर्ण पहा म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने काढू शकतात. जसे यामध्ये फेरफार उतारा, सातबारा उतारा, सर्व प्रकारचे जुने कागदपत्र काढू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या आपल्याला माहिती जाणून घ्यायचे आहे.

Old Land Record Maharashtra

येथे पहा कसे काढायचे कागदपत्रे 

शेत जमीन मोजणी मोबाईल app

शेत जमिन मोजणी कशी करावी त्यासाठी आपण घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून शेत जमीन मोजणी करू शकता. ती सुद्धा गुगलच्या ॲपच्या माध्यमातून मोबाईल ॲप शेतजमीन मोजणी कशी करायची आहे. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लगेच पहा.

Old Land Record Maharashtra

येथे पहा जमीन मोजणी मोबाईल app व माहिती 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :येथे पहा माहिती 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !