Old Land Record Maharashtra | 1880 पासून चे जमिनीचे 58 कागदपत्रे काढा ऑनलाईन मोबाईलवर

Old Land Record Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतीसंबंधित 1880 पासूनचे जुने सातबारे, फेरफार खरेदी दस्त अशा विविध प्रकारचे 50 ते 60 प्रकारचे कागदपत्रे पद्धतीने काढू शकता. यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

त्यामुळे संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. जमिनीचे जुने कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये सातबारा, फेरफार, संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत.

Old Land Record Maharashtra

ही माहिती शासनाने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. तरी संबंधित पोर्टलवरून यासाठी आपण कागदपत्रे काढू शकतात. तरी कागदपत्रे आपल्याला ई-अभिलेख रेकॉर्ड या वेबसाईटवर काढता येणार आहे. या वेबसाईटवर आपल्याला नवीन नोंदणी करावी लागते.

नवीन नोंदणी कशी करायची व त्यानंतर कागदपत्रे कशी आपल्याला काढायचे आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊया. हे कागदपत्रे डाऊनलोड कशी करायची आहे. त्या संदर्भातील व्हिडिओ खाली दिलेल्या आहेत व्हिडिओ पाहायचा आहे.

जुने फेरफार,जुने जमिनीचे कागदपत्रे 

आजचे 58 अभिलेखाचे प्रकार आहेत. तरीही आपण संपूर्ण पहा म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने काढू शकतात. जसे यामध्ये फेरफार उतारा, सातबारा उतारा, सर्व प्रकारचे जुने कागदपत्र काढू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या आपल्याला माहिती जाणून घ्यायचे आहे.

Gold Price Today Live

येथे पहा कसे काढायचे कागदपत्रे 

शेत जमीन मोजणी मोबाईल app

शेत जमिन मोजणी कशी करावी त्यासाठी आपण घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून शेत जमीन मोजणी करू शकता. ती सुद्धा गुगलच्या ॲपच्या माध्यमातून मोबाईल ॲप शेतजमीन मोजणी कशी करायची आहे. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लगेच पहा.

Old Land Record Maharashtra

येथे पहा जमीन मोजणी मोबाईल app व माहिती 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !