Old Pension Scheme | Old Pension | जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु या लोकांना फायदा तुम्हाला ?

Old Pension Scheme :- There is good news for pensioners. This is important news for old pension holders. Govt’s green light to old pension scheme Employees happy. (Old Pension)

What is the benefit of this old pension to the employees? We will see this information through the article. Old Pension Yojana Of course, the old pension yojana should be re-implemented, it has been the demand of the employees for many years.

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची आनंदची बातमी आहे. जुनी पेन्शन धारकांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुन्या पेन्शन स्कीमला सरकारचा हिरवा कंदील कर्मचारी आनंदी. (Old Pension)

काय फायदा नेमकी आता या जुन्या पेन्शनचा कर्मचाऱ्यांना होणार आहे. ही माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. ओल्ड पेन्शन योजना अर्थातच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी ही कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Old Pension Scheme

या दरम्यान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने अखेर जुन्या पेन्शन स्कीमला हिरव कंदील दाखवला आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंद गगनात मावेनाअसा झालेला आहे. पंजाब राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुन्या पेन्शन स्कीम बाबत चर्चा या ठिकाणी झालेल्या आहेत.

जुनी पेन्शन योजना 

त्यांनी अखेर सर्वांच्या संमतीने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जुन्या पेन्शन स्कीम बाबत निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. पंजाब मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली होती.

यादरम्यान आता नव्या पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजनेत फायदा आहे. जुनी पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित असल्याचाही भावना या आहे. त्यामुळे आता पंजाब प्रमाणे इतर राज्य सरकारी जुन्या पेन्शन बाबत काय भूमिका घेणार आहे.

याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे. अशाप्रकारे पंजाब सरकारने जुन्या पेन्शनला हिरवा कंदील देत आता या ठिकाणी योजना सुरू केली आहे. (Old Pension Yojana Maharashtra)

विविध शेतकरी योजना येथे क्लिक करून पहा 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !