One Nation One Registration : नमस्कार सर्वांना देशातील तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आणि मोठी बातमी समोर येत आहे. 2022 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जमिनीच्या डिजिटायझेशन सह डिजिटलायझेशन ला प्रोत्साहन दिले होते. त्याच वेळी सरकारने वन नेशन वन नोंदणी कार्यक्रमांतर्गत 2023 पर्यंत जमिनीची डिजिटल तयार करण्यास तयारी केली आहे. याद्वारे आता प्रत्येक जमीन व शेताला नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे त्याची संख्या 14 अंकी राहणार आहे, यालाच आपण जमिनीचा आधार क्रमांक देखील म्हणू शकतो.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
One Nation One registration Benifits
या land registration अर्थातच जमिनीचा आधार क्रमांकाचे फायदे नेमके काय आणि कसे होणार आहेत. या 14 अंकी नंबर चा वापर म्हणजेच माहिती कशासाठी केली जाऊ शकते. तर पहा व्यक्तीला त्याच्या जमिनीची संपूर्ण नोंद आता त्या 14 अंकी आधार नंबर ने त्यालाच आपण आधार नंबर म्हणूया. तरी यामध्ये आपल्याला आपल्या जमिनीची संपूर्ण कागदपत्रे पाहता येणार आहेत. केंद्र सरकार देशातील संपूर्ण जमिनीसाठी डिजिटल स्वरूपात एका ठिकाणी एकत्रित करण्यासाठी पोर्टल तयार करणार आहे. आणि या डिजिटल पोर्टल वरील सर्व डेटा आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोणत्याही व्यक्ती या पोर्टलवर आपल्या जमिनीचा युनिक नोंदणीकृत क्रमांक टाकून त्याची माहिती काढू शकेल. आणि त्याला ती माहिती सहजरित्या मिळू शकेल या ग्राहकाला जमिनीचा आधार क्रमांक म्हणून देखील आता म्हटले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत जमिनीची नोंदणी ही सरकार ड्रोनच्या मदतीने जमिनीचे मोजमाप करणार आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीचे कागदपत्रे मिळवण्यासाठी किंवा अन्य कागदपत्रे घेण्यासाठी व्यक्तीला तहसीलच्या फेऱ्या मारावे लागणार नाहीत यासाठी योजना सुरु केली आहे.
एक देश एक नोंदणी योजना काय आहे ?
केंद्र सरकार वन नेशन वन registration प्रोग्रामच्या अंतर्गत जमिनीसाठी युनिक नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या तयारीत लागला आहे. आणि यासाठी 2022-23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे, जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड ठेवले जाईल. यासाठी आधारित तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात येणार आहे. निर्मला सीतारामन यांनी मार्च 2023 पर्यंत देशभरातील जमिनीची नोंदणीचे डिजिटलायझेशन करण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आली आहे. त्यांनी अशी माहिती त्यांनी दिली आहे. आणि याचा फायदा आपल्या प्रत्येक जमिनीच्या संबंधित कागदपत्रे एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होणार आहे तरी या योजनेचा नक्कीच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Digital Land Record 2022
डिजिटल land रेकॉर्ड चे काय फायदे होणार आहे ते आपण खाली बघू यात डिजिटल जमिनीची नोंदी ठेवण्याचे अनेक फायदे होणार आहे. यामध्ये 3c फार्मुला अंतर्गत वितरित केले जाईल आणि याचा सर्वांनाच फायदा होणार आहे आणि हा जो नंबर आहे हा जमिनीसाठी 14 अंकी असणार आहे. यालाच आपण ultra-1 क्रमांक म्हणजे एक नंबर जारी केला जाणार आहे. आणि त्यालाच जमिनीचा आधार नंबर देखील आता म्हण्यात येणार आहे.
One Nation One registration कुठे व कधी सुरु होईल ?
आधार लिंकिंग नऊ राज्यांमध्ये (गोवा, बिहार, ओडिशा, सिक्कीम, गुजरात, महाराष्ट्र, त्रिपुरा, राजस्थान आणि हरियाणा) प्रथम सुरू होण्याची शक्यता आहे जिथे ULPIN सुरू करण्यात आले आहे. संसदेत विभागाच्या सादरीकरणानुसार, ULPIN शी आधार लिंक करण्यासाठी प्रति रेकॉर्ड 3 रुपये आणि “आधार सीडिंग प्लस ऑथेंटिकेशन” साठी प्रति रेकॉर्ड 5 रुपये आर्थिक खर्चाची (One Nation One Registration) योजना आखली आहे.
👇👇कुकुट पालन योजना संपूर्ण माहिती 👇👇
👉👉कुकुट पालन 100% केंद्र सरकारची योजना 25 लाख रु. अनुदान 2022👈👈
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार ? :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनांचा 11 वा हफ्ता यादिवशी येणार :- येथे पहा