Paddy Bonus in Maharashtra | Paddy Bonus | मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, या शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपये

Paddy Bonus in Maharashtra

Paddy Bonus in Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे अपडेट आहे. राज्यातील या शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 तर दोन हेक्टरीच्या मर्यादेमध्ये 30 हजार रुपये देण्याचा निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेला आहे. नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना आणि कसं अनुदान मिळणार आहे, संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. (Paddy Bonus)

Paddy Bonus in Maharashtra

राज्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये सुरू आहे. आणि अधिवेशन विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केलेल्या आहे.

या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये बोनस हे या ठिकाणी जाहीर केलेला आहे. कोणत्या शेतकऱ्याने अनुदान मिळणार, आणि कसं हे मिळणार आहे पाहूया.

Paddy Bonus in Maharashtra

Cm Eknath Shinde

हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकरी आत्महत्या. किंवा पिक विमा योजना, पीएम किसान निधी योजना, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत.

संत्र्यावरील उद्योग आणि सोयाबीन कापूस या संदर्भात माहिती देत अधिवेशन नागपूर मध्ये होत असताना. त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शेतकऱ्यांना धान बोनस योजना 

एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर करत या शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. जवळपास 2 हेक्टरच्या मर्यादमध्ये हे प्रति हेक्टरी 15000 रुपये बोनस जाहीर केलेला आहे.

2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असे एकूण 30 हजार रुपये शेतकऱ्यांना हे मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी लाईव्ह अधिवेशनात माहिती दिलेली आहे. बोनस रक्कम ऑनलाईन मार्फत शेतकऱ्यांना जमा होणार आहे. धान खरेदीत कोणती अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही.

धान बोनस महाराष्ट्र 
  • केंद्रा शासनाने राज्यात 15 तारखेला 15 मिनिट खरेदीस मंजुरी दिलेली आहे. अशी माहिती देखील शिंदे साहेबांनी दिली आहे.
  • स्वतःच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी 755 कोटी रुपये निधी वितरित केलेला आहे. अमरावती, नागपूर, पुणे, विभागातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रुपये वितरित.
  • सोयाबीनवर शंकी गोगलगायी मुळे पाच जिल्ह्यात 73 हजार हेक्टर क्षेत्र बाधित होऊन त्यासाठी शासनाने 98.58 का निधी दिलेला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा या ठिकाणी केलेला आहे.
  • प्रधानमंत्री पिक विमा अंतर्गत याबाबतीत 2352 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित झाली. त्यापैकी 2025 कोटी रुपयांची रक्कम 45 लाख 83 हजार 883 बँक खात्यात ही रक्कम जमा आलेली आहे.
  • अशी देखील माहिती यावेळी दिलेले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत डिसेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत या कालावधीत 13 वा हफ्ता देण्याची कार्यवाही सुरू आहे.
  • 1 कोटी 97 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 92 हजार लाभार्थ्यांचा डाटा हा अध्ययवत करण्यात आलेला आहे. उर्वरित 8 लाख 6 हजार लाभार्थ्यांचा डाटा अद्यावत करणे देखील सुरू आहे.
Cm Shinde Declear Dhan Bonus

अशी माहिती देखील यांनी यावेळी दिलेले आहे. अशी ही माहिती विधिमंडळाच्या अधिवेशन विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना

प्रतिकृती 15000 रुपये बोनस म्हणजे धान बोनस म्हणून शेतकऱ्यांसाठी हा घोषणा केलेला आहे. अशाच उपयुक्त माहिती करिता आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.


📢 80% अनुदानावर ठिबक, तुषार, सिंचन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top