Pik Vima Form Kasa Bharava | खरीप पिक विमा फॉर्म सुरु असा भरा फॉर्म व पहा कोणत्या पिकाला किती पैसे भरावे लागेल ?
Pik Vima Form Kasa Bharava :- नमस्कार सर्वाना. शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची अशी माहिती, आपण आज या लेखात पाहणार आहोत. ती म्हणजे शासनाने प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना ही सुरु केली आहे. ही योजना संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शासन आपल्या पिकाला संरक्षण म्हणून पीक विमा हे देत असते. या मध्ये अतिवृष्टी, गारपीट किंवा …