Punjab Dakh Havaman Andaj Aajcha | पंजाब डख नवीन हवामान अंदाज जारी या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस
Punjab Dakh Havaman Andaj Aajcha :- नमस्कार सर्वांना. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाब डख साहेब यांच्याकडून अतिशय महत्वाचा हवामान अंदाज जारी करण्यात आलेला आहे. पंजाब डख साहेब यांच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात संपूर्ण राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. आणि या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. याच बरोबर कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस असेल. …